तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
महत्त्वपूर्ण:
- शब्द गणना फक्त Google Docsसाठी उपलब्ध आहे.
- दस्तावेजाचा एक विशिष्ट भाग आपण निवडत नाही तोवर, हेडर्स,फूटर्स आणि फूटनोट्स या व्यतिरिक्त सर्वास शब्द संख्या/वर्ड काऊंट लागू होतो.
एका दीर्घ दस्तावेजात शब्दांची संख्या मोजा
टीप: कादंबर्या किंवा पटकथा सारख्या दीर्घ दस्तावेजांसाठी हे वैशिष्ट्य वापरा.
- आपल्या कॉंप्युटरवर, Google Docsमध्ये एक दस्तावेज उघडा.
- शब्द,वर्ण आणि पेजेस गणना जाणण्यासाठी पेजच्या वरच्या बाजूस ,टूल्सशब्द गणनावर क्लिक करा.
- विंडो बंद करण्यासाठी, केले/डनवर क्लिक करा.
आपण टाइप करतांना शब्दांची संख्या मोजा.
टीप: वार्ता लेख किंवा शाळेतील निबंध या सारख्य़ा लघु दस्तावेजांसाठी हे वैशिष्ट्य वापरा.
- आपण टाईप करत असतांना शब्द गणना जाणण्यासाठी , " टाईप करत असतांना शब्द गणना दाखवा" OKनिवडा.
- तळाशी डावीकडे, शब्द गणना Box वर ,दाखवण्यासाठी:
- वर क्लिक करा:
- पेजेस
- शब्द
- वर्ण
- वर्ण (स्पेस वगळून)
- शब्द गणना लपवण्यासाठी,तळाशी डावीकडे,शब्द गणना Box मध्ये शब्द गणना लपवावर क्लिक करा.