दस्तावेजातील शब्दांची संख्या मोजा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

महत्त्वपूर्ण:

  • शब्द गणना फक्त Google Docsसाठी उपलब्ध आहे.
  • दस्तावेजाचा एक विशिष्ट भाग आपण निवडत नाही तोवर, हेडर्स,फूटर्स आणि फूटनोट्स या व्यतिरिक्त सर्वास शब्द संख्या/वर्ड काऊंट लागू होतो.

एका दीर्घ दस्तावेजात शब्दांची संख्या मोजा

टीप: कादंबर्‍या किंवा पटकथा सारख्या दीर्घ दस्तावेजांसाठी हे वैशिष्ट्य वापरा.

  1. आपल्या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तावेज उघडा.
  2. शब्द,वर्ण आणि पेजेस गणना जाणण्यासाठी पेजच्या वरच्या बाजूस ,टूल्सआणि त्यानंतरशब्द गणनावर क्लिक करा.
  3. विंडो बंद करण्यासाठी, केले/डनवर क्लिक करा.

आपण टाइप करतांना शब्दांची संख्या मोजा.

टीप: वार्ता लेख किंवा शाळेतील निबंध या सारख्य़ा लघु दस्तावेजांसाठी हे वैशिष्ट्य वापरा.

  1. आपण टाईप करत असतांना शब्द गणना जाणण्यासाठी , " टाईप करत असतांना शब्द गणना दाखवा" आणि त्यानंतरOKनिवडा.
  2. तळाशी डावीकडे, शब्द गणना Box वर ,दाखवण्यासाठी:
      वर क्लिक करा:
    • पेजेस
    • शब्द
    • वर्ण
    • वर्ण (स्पेस वगळून)
  3. शब्द गणना लपवण्यासाठी,तळाशी डावीकडे,शब्द गणना Box मध्ये आणि त्यानंतरशब्द गणना लपवावर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18415043440432383217
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false