तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?
आजच Google Workspace वापरून पहा!
शब्द संख्या वापरा
- Google Docs ॲप उघडा.
- दस्तऐवज उघडा.
- अधिक
- :ची संख्या पाहण्यासाठी शब्द संख्या वर टॅप करा
- शब्द
- वर्ण
- स्पेस वगळून वर्ण
टीप:दस्तावेजाचा एक विशिष्ट भाग आपण निवडत नाही तोवर, हेडर्स,फूटर्स आणि फूटनोट्स या व्यतिरिक्त सर्वास शब्द संख्या/वर्ड काऊंट लागू होतो.
उपलब्धता
:साठी शब्द संख्या उपाब्ध नाही
- Google Sheets
- Google Slides
- Microsoft Office कंपॅटिबिलिटी मोड मध्ये आपण.Google Docs उघडता