तुम्हाला Google Drive मध्ये स्टोअर करता येणार्‍या फाइल


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

फाइल आकार

तुम्हाला Google Drive मध्ये स्टोअर करता येतील असे कमाल फाइल आकार खालीलप्रमाणे आहेत:

दस्तऐवज

  • कमाल १.०२ दशलक्ष वर्ण.
  • तुम्ही मजकूर दस्तऐवज Google Docs फॉरमॅटमध्ये रूपांतरित केल्यास, तो कमाल ५० MB असू शकतो.

स्प्रेडशीट

  • Google Sheets मध्ये तयार केलेल्या किंवा रूपांतरित केलेल्या स्प्रेडशीटमध्ये कमाल १० दशलक्ष सेल किंवा १८,२७८ स्तंभ (स्तंभ ZZZ).
  • Microsoft Excel मधून इंपोर्ट केलेल्या स्प्रेडशीटमध्ये कमाल १० दशलक्ष सेल किंवा १८,२७८ स्तंभ. Excel आणि CSV इंपोर्टसाठी सारख्याच मर्यादा आहेत.
    • तुम्ही Excel वरून Google Sheets मध्ये दस्तऐवज रूपांतरित करता, तेव्हा ५०,००० पेक्षा जास्त वर्ण असलेले सर्व सेल Sheets मध्ये काढून टाकले जातील.
  • कनेक्ट केलेल्या शीट मध्ये पिव्हट सारण्यांसाठी आणि एक्सट्रॅक्टसाठी कमाल ५०,००० पंक्ती किंवा १० MB.

प्रेझेंटेशन

  • Google Slides मध्ये रूपांतरित सादरीकरणांसाठी कमाल १०० MB.

Google Sites (नवीन)

  • प्रति पेज कमाल १५,०००,००० वर्ण.
  • प्रति साइट कमाल ४०,०००,००० वर्ण.
  • प्रति साइट कमाल १०,००० पेज.
  • प्रति साइट कमाल १५,००० इमेज.

इतर सर्व फाइल 

  • कमाल पाच TB.

सपोर्ट असलेले फाइल प्रकार

Drive मध्ये कोणताही फाइल प्रकार स्टोअर करता येतो. तुम्हाला Google Drive मध्ये पूर्वावलोकन करता येईल असे हे सर्वाधिक सामान्य फाइल प्रकार आहेत:

महत्त्वाचे: Google Drive पूर्वावलोकन ही संपूर्ण फाइलची स्केल कमी केलेली आवृत्ती आहे आणि उघडल्यावर थोडी वेगळी दिसू शकते.

सर्वसाधारण फाइल

  • संग्रहण फाइल (.ZIP, .RAR, tar, gzip)
  • ऑडिओ फॉरमॅट (MP3, MPEG, WAV, .ogg, .opus)
  • इमेज फाइल (.JPEG, .PNG, .GIF, .BMP, .TIFF, .SVG)
  • मार्कअप/कोड (.CSS, .HTML, .PHP, .C, .CPP, .H, .HPP, .JS, .java, .py)
  • मजकूर फाइल (.TXT)
  • व्हिडिओ फाइल (WebM, .MPEG4, .3GPP, .MOV, .AVI, .MPEGPS, .WMV, .FLV, .ogg)

Adobe फाइल

  • Autodesk AutoCad (.DXF)
  • Illustrator (.AI)
  • Photoshop (.PSD)
  • पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (.PDF)
  • PostScript (.EPS, .PS)
  • स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स (.SVG)
  • टॅग्ड इमेज फाइल फॉरमॅट (.TIFF) - RGB सोबत सर्वोत्तम .TIFF इमेज
  • TrueType (.TTF)

Microsoft फाइल

  • Excel (.XLS आणि .XLSX)
  • PowerPoint (.PPT आणि .PPTX)
  • Word (.DOC आणि .DOCX)
  • XML पेपर स्पेसिफिकेशन (.XPS)
  • पासवर्ड संरक्षित Microsoft Office फाइल

Apple फाइल

  • संपादक फाइल (.key, .numbers)
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4403309095367604223
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false