तुम्ही तुमच्या Google Docs आणि Sheets मध्ये इमोजी जोडू शकता. Google Docs आणि Slides मध्ये, तुम्ही ॲरो, आकार व अॅक्सेंट मार्क यांसारखे विशेष वर्णदेखील जोडू शकता.
इमोजी घालण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरवर Google Docs उघडा. विशेष वर्ण घालण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरवर Google Docs किंवा Slides उघडा.