अॅड-ऑन आणि अॅप्स स्क्रिप्ट वापरा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल करा आणि वापरा (फक्‍त इंग्रजी)

तुम्‍ही Google Docs, Sheets आणि Forms सह आणखी बरेच काही करण्‍यासाठी अ‍ॅड-ऑन वापरू शकता. Google Slides वर अ‍ॅड-ऑन उपलब्‍ध नाहीत. Google Forms सह अ‍ॅड-ऑन वापरण्‍यासाठी, तुम्‍हाला काँप्युटर वापरावा लागेल.

अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल करा
  1. Google Docs किंवा Sheets अ‍ॅपमध्‍ये दस्‍तऐवज किंवा स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आणखी आणखी वर टॅप करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर टॅप करा. तुमचे वर्तमान अ‍ॅड-ऑन सूचीबद्ध केले जाईल.
  4. अ‍ॅड-ऑन मिळवा वर टॅप करा. अ‍ॅप्‍सची यादी जी अ‍ॅड-ऑनवर काम करते, ती Google Play स्‍टोअर अ‍ॅपमध्‍ये उघडेल Play Store.
  5. तुम्‍हाला इंस्‍टॉल करायचे असलेल्‍या अ‍ॅड-ऑन वर टॅप करा.
  6. इंस्‍टॉल करा वर टॅप करा.
  7. अनेक अ‍ॅड-ऑनसाठी, विशिष्‍ट डेटाच्‍या अ‍ॅक्‍सेसची विनंती करणारा संदेश दिसून येईल, ज्‍यावर अ‍ॅड-ऑन काम करण्‍याची गरज आहे. संदेश वाचा, नंतर अनुमती द्या वर टॅप करा.
  8. तुम्‍ही अ‍ॅप इंस्‍टॉल केल्‍यानंतर, तुम्‍हाला अ‍ॅड-ऑन वापरण्‍यासाठी Google Docs किंवा Sheets अ‍ॅप पुन्‍हा उघडण्‍याची गरज आहे.
अ‍ॅड-ऑन चालू आणि बंद करा

तुम्‍ही अ‍ॅड-ऑन कधीही चालू आणि बंद करू शकता. तुमच्‍या सर्व फायलींमधून अ‍ॅड-ऑन काढण्‍यासाठी, ते अनइंस्‍टॉल करा.

  1. Google Docs किंवा Sheets अ‍ॅपमध्‍ये दस्‍तऐवज किंवा स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आणखी आणखी वर टॅप करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर टॅप करा. तुमचे वर्तमान अ‍ॅड-ऑन सूचीबद्ध केले जाईल.
  4. व्‍यवस्‍थापित करा आणि त्यानंतरअ‍ॅड-ऑन वर टॅप करा.
  5. अ‍ॅड-ऑन चालू किंवा बंद करण्‍यासाठी, त्‍याच्‍या पुढील स्विच वर टॅप करा.
अ‍ॅड-ऑन वापरा
  1. Google Docs किंवा Sheets अ‍ॅपमध्‍ये दस्‍तऐवज किंवा स्‍प्रेडशीट उघडा.
  2. आणखी आणखी वर टॅप करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर टॅप करा.
  4. तुम्‍हाला वापरायच्‍या असलेल्‍या अ‍ॅड-ऑन वर टॅप करा. अ‍ॅप उघडेल.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9380641613824355532
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false