अॅड-ऑन आणि अॅप्स स्क्रिप्ट वापरा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

महत्त्वाचे: तृतीय पक्ष कुकीसाठी वेब ब्राउझर सपोर्टशिवाय काही अ‍ॅड ऑन कदाचित आता काम करणार नाहीत. तृतीय पक्ष कुकीना तात्पुरती अनुमती कशी द्यायची ते जाणून घ्या.

अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल करा आणि वापरा (फक्‍त इंग्रजी)

तुम्ही Google Docs, Sheets, Slides आणि Forms सह बरेच काही करण्यासाठी अ‍ॅड-ऑन वापरू शकता. काय उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी, Docs, Sheets, Slides आणि Forms अ‍ॅड-ऑन स्टोअरवर जा.

महत्त्वाचे: Google संपादक यामधील ॲड-ऑन Chrome वेब स्टोअरवरून Google Workspace Marketplace वर हलवली जात आहेत. पुढील गोष्टींची नोंद घ्या:

  • एखादे ॲड-ऑन Google Workspace Marketplace वर हलवले गेले नसल्यास, तुम्हाला ते इंस्टॉल करता येणार नाही.
  • तुम्ही Google Workspace Marketplace वर हलवले नसलेले एखादे ॲड-ऑन याआधी इंस्टॉल केले असल्यास, तुम्हाला ते अजूनही वापरता येईल.
  • तुम्ही इतरांसोबत दस्तऐवजावर काम करत असाल आणि तुम्ही Google Workspace Marketplace वर न हलवलेले ॲड-ऑन सुरू केल्यास, ज्या लोकांनी ते याआधी ॲड-ऑन इंस्टॉल केले आहे, त्यांनाच ते वापरता येईल.
  • काही यापूर्वी इंस्टॉल केलेली अ‍ॅड-ऑन कदाचित Google Docs, Sheets, Slides आणि Forms मध्ये पुन्हा इंस्टॉल करावे लागू शकतात. अ‍ॅड-ऑन कसे इंस्‍टॉल करायचे ते जाणून घ्‍या.
  • तुम्ही डेव्हलपर असल्यास, तुमची ॲड-ऑन Google Workspace Marketplace वर स्थलांतरित कशी करावीत हे जाणून घ्या.
ॲड-ऑन इंस्टॉल करा

Google Docs, Sheets, Slides

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  3. संक्षिप्त वर्णन पाहण्यासाठी अ‍ॅड-ऑन वर पॉइंट करा. संपूर्ण वर्णन पाहण्‍यासाठी, अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.
  4. अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करण्यासाठी, इंस्टॉल करा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  5. बऱ्याच अ‍ॅड-ऑनसाठी, डेटाच्या अ‍ॅक्सेसची विनंती करणारा मेसेज दिसून येईल ज्यावर अ‍ॅड-ऑनने काम करण्याची गरज आहे. संदेश वाचा, नंतर अनुमती आहे वर क्लिक करा.
  6. अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल केल्‍यानंतर, पूर्ण झाले वर क्लिक करा.

टीप: "अ‍ॅड-ऑन" दृश्यमान नसल्यास, तुम्ही Microsoft Office संपादनामध्ये असण्याची शक्यता आहे. अ‍ॅड-ऑन वापरण्यासाठी, तुमच्या फाइलचे Google Docs, Sheets किंवा Slides मध्ये रूपांतर करा. Microsoft Office संपादनाबद्दल आणि Microsoft Office फाइलचे रूपांतर कसे करायचे याबद्दल जाणून घ्या.

Google Forms

  1. तुमच्या काँप्युटरवर, फॉर्म उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.
  4. संपूर्ण वर्णन पाहण्‍यासाठी, अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.
  5. अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करण्यासाठी, इंस्टॉल करा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  6. बऱ्याच अ‍ॅड-ऑनसाठी, डेटाच्या अ‍ॅक्सेसची विनंती करणारा मेसेज दिसून येईल ज्यावर अ‍ॅड-ऑनने काम करण्याची गरज आहे. संदेश वाचा, नंतर अनुमती आहे वर क्लिक करा.
  7. अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल केल्‍यानंतर, पूर्ण झाले वर क्लिक करा.

टीप: तुमची इंस्टॉल केलेली सर्व अ‍ॅड-ऑन पाहण्यासाठी, सर्वात वरती अ‍ॅड-ऑन फॉर्म अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.

अ‍ॅड-ऑन सुरू आणि बंद करणे

तुम्‍ही अ‍ॅड-ऑन कधीही चालू किंवा बंद करू शकता. तुमच्या सर्व फाइलमधून अ‍ॅड-ऑन काढून टाकण्यासाठी, ते अनइंस्टॉल करा.

Google Docs, Sheets, Slides

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन सुरू किंवा बंद करण्यासाठी, अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर या दस्तऐवजामध्ये वापरा वर क्लिक करा.

Google Forms

  1. फॉर्म उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर अ‍ॅप्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  5. अ‍ॅड-ऑन सुरू किंवा बंद करण्यासाठी, अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर या दस्तऐवजामध्ये वापरा वर क्लिक करा.

अ‍ॅड-ऑन अनइंस्‍टॉल करा

Google Docs, Sheets, Slides

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.

अ‍ॅड-ऑनशी संबंधित समस्येची तक्रार करण्यासाठी, समस्येची तक्रार करा वर क्लिक करा.

Google Forms

  1. फॉर्म उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्जवर क्लिक करा  आणि त्यानंतर अ‍ॅप्स व्यवस्थापित करा क्लिकवर करा.
  5. अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.

Google Docs, Sheets, Slides आणि Forms सह Apps Script वापरा

तुम्‍ही Google Apps Script सह Google Docs, Sheets, Slides आणि Forms मध्‍ये कस्‍टम मेनू, डायलॉग व साइडबार जोडू शकता. सुरुवात करण्यासाठी, Google Apps Script वर जा.

AppSheet सह वेब आणि मोबाइल ॲप्लिकेशन तयार करा

तुम्ही Google Sheets, Excel, Cloud SQL आणि Salesforce यांसारख्या डेटा स्रोतांमधून मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी AppSheet वापरू शकता. AppSheet हा कोड नसलेला डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म असल्यामुळे, त्यासाठी कोडिंगचा अनुभव असण्याची आवश्यकता नाही. AppSheet वापरण्याबद्दल आणखी जाणून घ्या.

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
484118318423821953
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false