तुमचा फॉर्म पाठवणे

तुम्ही यासह Google फॉर्म शेअर केल्यास:

  • वैयक्तिक खाते: लिंक असलेला कोणताही प्रतिसादकर्ता फॉर्म उघडू शकतो.
  • Workspace खाते: तुम्ही तुमचे प्रेक्षक तुमच्या संस्थेपर्यंत मर्यादित करू शकता किंवा फॉर्म कोणासाठीही अ‍ॅक्सेस करण्यायोग्य करू शकता. अधिक जाणून घ्या.
तुम्हीफॉर्म तयार केल्यानंतर, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
  • ईमेल किंवा सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांना पाठवणे.
  • तो वेबपेजवर एम्बेड करणे.

Step 1: Check form settings

महत्त्वाचे: तुम्ही तुमचा फॉर्म पाठवण्यापूर्वी, तुमची सेटिंग्ज कस्टमाइझ केल्याची खात्री करा.

Limit users to one response
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. फॉर्मच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. “प्रतिसाद” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  4. एका प्रतिसादापर्यंत मर्यादित करा हे सुरू करा.
टीप: फॉर्म अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि भरण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन करणे आवश्यक आहे. तुम्ही ईमेल अ‍ॅड्रेस गोळा करण्यासाठी “प्रतिसाद” हे सेटिंग सुरू करत नाही तोपर्यंत त्यांची वापरकर्ता नावे रेकॉर्ड केली जाणार नाहीत.
Allow people to edit responses
एखाद्या व्यक्तीने आधीच सबमिट केलेला प्रतिसाद त्यांना संपादित करता येईल की नाही ते तुम्ही निवडू शकता.
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. फॉर्मच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. “प्रतिसाद” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  4. प्रतिसाद संपादित करण्याची अनुमती द्या हे सुरू करा.
Show a summary of responses
महत्त्वाचे: एखाद्या व्यक्तीने तुमचा फॉर्म भरल्यानंतर, त्यांना परिणामांची लिंक मिळते. प्रतिसादाचे सारांश हे प्रत्येक प्रश्नासाठी पूर्ण मजकूर स्वरूपातील प्रतिसाद किंवा चार्ट दाखवतात आणि ते फॉर्मला प्रतिसाद देऊ शकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला दृश्यमान असतात.
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. फॉर्मच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. “प्रेझेंटेशन” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  4. परिणामांचा सारांश पहा हे सुरू करा. परिणामांचा सारांश प्रतिसादकर्त्यांसोबत शेअर केला जातो.
Change confirmation message

लोकांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांना मिळणारा मेसेज तुम्ही कस्टमाइझ करू शकता.

  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. फॉर्मच्या सर्वात वरती, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. “प्रेझेंटेशन” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.
  4. "कंफर्मेशन मेसेज" च्या बाजूला, संपादित करा वर क्लिक करा.
  5. तुमचा मेसेज एंटर करा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

Step 2: Send the form

Email a form
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, पाठवा वर क्लिक करा.
  3. ईमेलचा विषय आणि मेसेज यांसोबत, तुम्हाला ज्या ईमेल अ‍ॅड्रेसवर फॉर्म पाठवायचा आहे तो जोडा.
  4. पाठवा वर क्लिक करा.

टीप: तुमच्या फॉर्ममध्ये फाइल अपलोड शी संबंधित प्रश्न असल्यास, तुम्ही फॉर्म पाठवता तेव्हा "ईमेलमध्ये फॉर्मचा समावेश करा" समोरील चौकटीमध्ये खूण करू शकत नाही.

Get a link to a form

If you want to share a form through a chat or email message, you can get a link to the form.

  1. Open a form in Google Forms.
  2. In the top right, click Send.
  3. At the top of the window, click Link लिंक करा.
  4. To copy the link that appears, click Copy or press Ctrl + c (Windows) or ⌘ + c (Mac) on your keyboard.
Share a form on social media
  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, पाठवा वर क्लिक करा.
  3. सर्वात वर उजवीकडे, Twitter किंवा Facebook निवडा.
  4. फॉर्म शेअर करण्यासाठी सूचना फॉलो करा.
Send a form with pre-filled answers

तुम्ही प्रतिसाद देणाऱ्यांना आधीच भरलेली काही फील्ड असलेला फॉर्म पाठवू शकता.

  1. Google Forms मध्ये फॉर्म उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. पूर्व भरलेली लिंक मिळवा निवडा.
  4. तुम्हाला आपोआप भरायची असलेली कोणतीही उत्तर फील्ड भरा.
  5. लिंक मिळवा वर क्लिक करा.
  6. प्रतिसाद देणाऱ्यांना आपोआप भरलेला फॉर्म पाठवण्यासाठी, सर्वात वरती असलेली लिंक कॉपी करून पाठवा.
Embed a form on a website or blog
  1. Open a form in Google Forms.
  2. In the top right, click Send.
  3. At the top of the window, click Embed Embed.
  4. To copy the HTML that appears, click Copy or press Ctrl + c (Windows) or ⌘ + c (Mac) on your keyboard.
  5. Paste the HTML into your website or blog.
true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16361086655146883009
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false