Google Slides कसे वापरायचे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

Google Slides ऑनलाइन सादरीकरण ॲप आहे, ज्यामुळे तुम्ही सादरीकरण तयार आणि स्वरूपित करू शकता आणि इतर लोकांसोबत काम करू शकता.

पायरी १: एक सादरीकरण तयार करा

नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी:

  1. Google Slides वर Slides होम स्क्रीन उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, "नवीन प्रेझेंटेशन सुरू करा" अंतर्गत, नवीनPlus वर क्लिक करा. यामुळे नवीन सादरीकरण तयार होईल आणि उघडेल.

तुम्ही https://slides.google.com/create या URL वरून नवीन प्रेझेंटेशन तयारदेखील करू शकता.

पायरी २: सादरीकरण संपादित करणे आणि स्वरूपित करणे

तुम्ही सादरीकरणामध्ये मजकूर, इमेज किंवा व्हिडिओ जोडू, संपादित करू किंवा स्वरूपित करू शकता.

पायरी ३: इतरांसोबत शेअर करा आणि काम करा

तुम्‍ही लोकांसोबत फायली आणि फोल्‍डर शेअर करू शकता आणि ते पाहू शकतात, संपादित करू शकतात किंवा त्‍यावर टिप्‍पणी करू शकतात की नाही ते निवडा.

संबंधित लेख

Docs, Sheets आणि Slides साठी टूल फाइंडरबद्दल अधिक जाणून घ्या

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15503824493097777694
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false