फाइलमध्ये इतरांशी चॅट करा

इतर लोक एखाद्या फाइलवर काम करत असताना त्याच वेळी तुम्ही देखील त्यावर काम करत असल्यास, तुम्ही दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा सादरीकरणामध्ये एकमेकांशी चॅट करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वरती, उजवीकडे, शो चॅट चॅट वर क्लिक करा. तुम्ही फाइलमध्ये एकटेच असल्यास, हे वैशिष्ट्य उपलब्ध असणार नाही.
    1. टीप: फाइलमध्ये इतर कोलॅबोरेटर असल्यास, सर्वात वरती उजवीकडे, अवतारांच्या उजवीकडे, अतिरिक्त कोलॅबोरेटरची संख्या दाखवणारे निळे वर्तुळ दिसेल. निळे वर्तुळ आणि त्यानंतर चॅटमध्ये सामील व्हा चॅट वर क्लिक करा.
  3. तुमचा मेसेज चॅट बॉक्समध्ये एंटर करा.
  4. तुमचे पूर्ण झाल्यावर, चॅट विंडोच्या वर उजवीकडे, बंद करा बंद करा वर क्लिक करा.

टीप: Google Docs, Sheets, आणि Slides मधील सर्व चॅटमध्ये फाइल पाहणारे कोणीही समाविष्ट आहे. चॅट सेव्ह होत नाहीत.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16556049452005688030
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false