सिस्टम आवश्यकता आणि ब्राउझर

Google Drive, Docs, Sheets, Slide आणि Forms च्या नवीनतम आवृत्त्या पुढील ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राउझरसोबत कंपॅटिबल आहेत.

ब्राउझर

Google Drive, Docs, Sheets, Slides आणि Forms खालील ब्राउझरच्या दोन सर्वात अलीकडील आवृत्त्यांसोबत काम करतात (अन्यथा नमूद केलेले नसल्यास). तुमच्या ब्राउझरवर कुकी आणि JavaScript सुरू केले आहे याची खात्री करा.

इतर ब्राउझर काम करू शकतात, परंतु तुम्हाला कदाचित सर्व वैशिष्ट्ये वापरता येणार नाहीत.

काँप्युटर ऑपरेटिंग सिस्टम

बॅकअप आणि सिंक

तुम्ही काही ऑपरेटिंग सिस्टमवर बॅकअप आणि सिंक डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता

हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?