सिस्टम आवश्यकता आणि ब्राउझर

Android डिव्‍हाइससाठी, Google हे सध्याच्या आणि मागील दोन आवृत्त्यांसाठी अपडेट पुरवते. उदाहरणार्थ, Android 11.0 हे सर्वात अलीकडील रिलीझ असल्यास, Google हे Android 10.0 आणि Android 9.0 साठीदेखील अपडेट पुरवते.

तुमच्याकडे Android ची कोणती आवृत्ती आहे हे तपासणे

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, सेटिंग्ज सेटिंग्ज अ‍ॅप आणि त्यानंतर सिस्टीम आणि त्यानंतर फोनबद्दल किंवा टॅबलेटबद्दल वर टॅप करा.
  2. "Android आवृत्ती" या अंतर्गत, तुमच्याकडे कोणती आवृत्ती आहे हे तुम्ही पाहू शकता.

Google Drive, Docs, Sheets किंवा Slides ॲप डाउनलोड करणे

महत्त्वाचे: सर्व अ‍ॅप्स नवीनतम आवृत्तीवर अपडेट केली असल्याची खात्री करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10866393445810726116
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false