सिस्टम आवश्यकता आणि ब्राउझर

Google Drive, Docs, Sheets, Slides आणि Forms च्या नवीनतम आवृत्त्या पुढील ऑपरेटिंग सिस्टीम व ब्राउझरसोबत कंपॅटिबल आहेत.

कंपॅटिबल ब्राउझरविषयी जाणून घ्या

महत्त्वाचे: तुमच्या ब्राउझरवर, कुकी आणि JavaScript सुरू केल्याची खात्री करा.

तुम्ही Google Drive, Docs, Sheets, Slides आणि Forms पुढील ब्राउझरच्या दोन सर्वात अलीकडील आवृत्त्यांसोबत वापरू शकता:

इतर ब्राउझर काम करू शकतात, पण तुम्हाला कदाचित सर्व वैशिष्ट्ये वापरता येणार नाहीत.

Drive for desktop विषयी जाणून घ्या

तुम्ही पुढील ऑपरेटिंग सिस्टीमवर Drive for desktop इंस्टॉल करू आणि वापरू शकता,

Drive for desktop ला कोणत्या फाइल सिस्टीम सपोर्ट करतात हे जाणून घ्या

महत्त्वाचे: Microsoft Office रीअल टाइम संपादित करण्यासाठी, Office 2010 आणि त्यावरील आवृत्ती वापरा.

Drive for desktop आशय कॅशे पुढील कनेक्ट केलेल्या फाइल सिस्टीमना सपोर्ट करते:

  • macOS साठी Apple फाइल सिस्टीम (APFS)
  • macOS साठी हायरार्किकल फाइल सिस्टीम प्लस (HFS+)
  • Windows साठी नवीन तंत्रज्ञान फाइल सिस्टीम (NTFS)

Drive for desktop पुढील नेटवर्क व्हॉल्यूमना सपोर्ट करत नाही:

  • सर्व्हर मेसेज ब्लॉक (SMB)
  • नेटवर्क फाइल सिस्टीम (NFS)

Drive for desktop हे व्हर्च्युअल ड्राइव्ह तयार करते, जे फाइल अलोकेशन टेबल (FAT) फाइल सिस्टीम म्हणून उघडते.

टीप: FAT साठी फाइलच्या आकाराची मर्यादा आहे. FAT32 ड्राइव्हसाठी फाइलचा सर्वात मोठा संभाव्य आकार हा ४ GB आहे.

Drive for desktop पुढील गोष्टींना सपोर्ट करत नाही:

  • ३२ बिट Windows सिस्टीम
  • Windows ARM वर आधारित डिव्हाइस
  • बीटामधील ऑपरेटिंग सिस्टीम

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5835522226468228405
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false