सेलमध्‍ये ड्रॉपडाउन सूची तयार करा

Google Sheets सह सेलमध्‍ये ड्रॉप-डाउन सूची तयार करा.

ड्रॉप-डाउन यादी तयार करा

  1. तुमच्‍या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅप मध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला ड्रॉप-डाउन सूची जेव्‍हा तयार करायची असेल तेव्‍हा सेल किंवा सेलवर टॅप करा.
  3. उजवीकडे वरच्या बाजूस, अधिक आणखी वर टॅप करा.
  4. डेटा व्‍हॅलिडेशन वर टॅप करा.
  5. "निकष" मध्‍ये, पर्याय निवडा:
    • आयटमची सूची: आयटम जोडण्‍यासाठी, +जोडा वर टॅप करा आणि आयटम एंटर करा. आयटम सेव्‍ह करण्‍यासाठी, निवडा.
    • वर्गवारीतील सूची: असे सेल एंटर करा ज्‍यांचा सूचीत समावेश केला जाईल.
  6. सेलमध्‍ये डाउन अ‍ॅरो असेल डाउन अ‍ॅरो. अ‍ॅरो काढून टाकण्‍यासाठी, "सेलमध्‍ये ड्रॉपडाउन सूची दाखवा" च्‍या पुढे, स्विच बंद करा सुरू करा.
  7. तुम्ही सूचीमधील आयटमशी जुळत नसलेल्या सेलमध्ये डेटा एंटर करत असल्यास, तुम्हाला चेतावणी दिसेल. लोकांनी सूचीतून फक्‍त आयटम एंटर करावे असे तुम्‍हाला वाटत असल्‍यास, "चुकीच्या डेटावर" मध्‍ये "इनपुट नाकारा" निवडा.
  8. वर उजवीकडे, सेव्‍ह करा टॅप करा. सेल ड्रॉप-डाउन सूची दाखवेल.

ड्रॉप-डाउन सूची बदला किंवा हटवा

  1. तुमच्‍या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Sheets अ‍ॅप मध्‍ये स्‍प्रेडशीट उघडा.
  2. तुम्‍हाला बदलायचा असलेला किंवा असलेले सेल निवडा.
  3. उजवीकडे वरच्या बाजूस, अधिक आणखी वर टॅप करा.
  4. डेटा व्‍हॅलिडेशन निवडा.
    • सूचीबद्ध आयटम बदलण्‍यासाठी, "निकष" वर जा आणि आयटम संपादित करा. अगदी उजवीकडे, सेव्‍ह करावर टॅप करा.
    • सूची हटवण्‍यासाठी, खाली उजवीकडे जा आणि नियम काढून टाका वर टॅप करा.

टीप: तुम्‍ही निवडलेल्‍या वर्गवारीचा आशय तुम्‍ही बदलल्‍यास, सूचीमध्ये आपोआप बदल केले जातील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14445061658584615699
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false