Google Docs, Sheets, Slides आणि Forms सार्वजनिक बनवा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन आणखी लोकांना पाहण्‍यासाठी उपलब्‍ध करून देण्याकरिता फाइल प्रकाशित करा. तुमची फाइल प्रकाशित केल्‍यानंतर, तुम्‍ही नवीन URL कोणालाही पाठवू शकता किंवा तुमच्‍या वेबसाइटमध्‍ये एम्‍बेड करू शकता.

महत्त्वाचे: तुमच्या खात्याच्या सेटिंग्जनुसार, फाइल प्रकाशित केल्याने ती वेबवरील सर्वांसाठी, तुमच्या संस्थेतील सर्वांसाठी किंवा तुमच्या संस्थेतील लोकांच्या गटासाठी दृश्यमान होते. खाजगी किंवा संवेदनशील माहिती प्रकाशित करताना काळजी घ्या. 

दस्‍तऐवज, स्‍प्रेडशीट किंवा सादरीकरण प्रकाशित करण्‍यासाठी, तुमच्‍या कॉंप्‍युटरवर https://drive.google.com/ वर जा. तुमचा कॉंप्‍युटरवर कसे प्रकाशित करायचे किंव एम्‍बेड करायचे ते जाणून घ्‍या.

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17647373865460243763
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false