Google Sheets साठी कीबोर्ड शॉर्टकट

नेव्हिगेट करणे, स्वरूपन करणे आणि सूत्र वापरणे यासाठी Google Sheets मधील कीबोर्ड शॉर्टकट वापरा.

नोट: काही शॉर्टकट सर्व भाषांसाठी किंवा कीबोर्डसाठी कदाचित कार्य करणार नाही.

Google Sheets मध्ये कीबोर्ड शॉर्टकटची सूची पाहण्यासाठी, Ctrl + / (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + / (Mac) दाबा.

टूल फाइंडर (पूर्वीचे नाव मेनू शोधा), Alt + / (Windows, Chrome OS) किंवा Option + / (Mac) दाबा.

PC शॉर्टकट

सामान्य कृती

स्तंभ निवडणे Ctrl + Space
पंक्ती निवडणे Shift + Space
सर्व निवडणे Ctrl + a
Ctrl + Shift + Space
पहिल्यासारखे करणे Ctrl + z
पुन्हा करा Ctrl + y
Ctrl + Shift + z
F4
शोधणे Ctrl + f
शोधा आणि बदला Ctrl + h
रेंज भरणे Ctrl + Enter
खाली भरणे Ctrl + d
उजवीकडे भरणे Ctrl + r
सेव्ह करणे
(प्रत्येक बदल ड्राइव्हमध्ये आपोआप सेव्ह होतो)
Ctrl + s
उघडणे Ctrl + o
प्रिंट करा Ctrl + p
कॉपी करणे Ctrl + c
कट करणे Ctrl + x
पेस्ट करणे Ctrl + v
केवळ मूल्ये पेस्ट करणे Ctrl + Shift + v
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा Ctrl + /
नवीन पत्रक घालणे Shift + F11
संक्षिप्त नियंत्रणे Ctrl + Shift + f
इनपुट साधने चालू/बंद
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील स्प्रेडशीटमध्ये उपलब्ध)
Ctrl + Shift + k
इनपुट साधने निवडणे Ctrl + Alt + Shift + k
टूल फाइंडर (पूर्वीचे नाव मेनू शोधणे)

Alt + /

शीटचे नाव बदलणे Alt + 1

सेल फॉरमॅट करणे

ठळक करणे Ctrl + b
अंडरलाइन करणे Ctrl + u
आयटॅलिक Ctrl + i
स्ट्राइकथ्रू करणे Alt + Shift + 5
मध्यभागी अलाइन करणे Ctrl + Shift + e
डावीकडे अलाइन करणे Ctrl + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा Ctrl + Shift + r
शीर्ष सीमा लागू करणे Alt + Shift + 1
उजवी सीमा लागू करणे Alt + Shift + 2
तळ सीमा लागू करणे Alt + Shift + 3
डावी सीमा लागू करणे Alt + Shift + 4
सीमा काढून टाकणे Alt + Shift + 6
बाह्य सीमा लागू करणे

Alt + Shift + 7

Ctrl + Shift + 7

लिंक घालणेे Ctrl + k
वेळ घालणे Ctrl + Shift + ;
तारीख घालणे Ctrl + ;
तारीख आणि वेळ घालणे Ctrl + Alt + Shift + ;
दशांशचिन्ह म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 1
वेळ म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 2
तारीख म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 3
चलन म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 4
टक्केवारी म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 5
घातांक म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 6
स्वरूपन साफ करणे Ctrl

स्प्रेडशीट नेव्हिगेट करणे

पंक्तीच्या सुरुवातीस हलवणे होम
पत्रकाच्या सुरुवातीस हलवणे Ctrl + Home
पंक्तीच्या शेवटी हलवणे शेवट
पत्रकाच्या शेवटी हलवणे Ctrl + End
सक्रिय सेलकडे स्क्रोल करणे Ctrl + Backspace
पुढील पत्रकावर हलवणे Alt + Down Arrow
मागील शीटवर हलवणे Alt + Up Arrow
शीटची सूची प्रदर्शित करणे Alt + Shift + k
हायपरलिंक उघडणे Alt + Enter
एक्सप्लोर करणे उघडणे Alt + Shift + x
साइड पॅनेलवर जाणे Ctrl + Alt + .
Ctrl + Alt + ,
स्प्रेडशीट वरून फोकस बाहेर हलवणे Ctrl + Alt + Shift + m
क्विकसमवर हलवणे
(सेलची रेंज निवडलेली असेल तेव्हा)
Alt + Shift + q
फोकस पॉपअपवर हलवणे
(लिंक, बुकमार्क आणि इमेजसाठी)
Ctrl + Alt धरून ठेवून, e व त्यानंतर p दाबा
फिल्टर केलेल्या सेलवर ड्रॉप-डाउन मेनू उघडणे Ctrl + Alt + r
पुनरावृत्ती इतिहास उघडणे Ctrl + Alt + Shift + h
रेखांकन संपादक बंद करणे Shift + Esc

टीपा आणि टिप्पण्या संपादित करणे

टीप घालणे/संपादन करणे Shift + F2
टिप्पणी घालणे/संपादन करणे Ctrl + Alt + m
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडणे Ctrl + Alt + Shift + a
वर्तमान टिप्पणी एंटर करणे Ctrl + Alt धरून ठेवून, e त्यानंतर c दाबा
पुढील टिप्पणीवर हलवणे Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरc
मागील टिप्पणीवर जा Ctrl + Alt धरून ठेवून, p त्यानंतरc दाबा

निवडलेल्या टिप्पण्यांवर कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सध्याच्या टिप्पणीला उत्तर द्या R
पुढील टिप्पणीवर जा J
मागील टिप्पणीवर जा K
सध्याच्या टिप्पणीचे निराकरण करा E
सध्याच्या टिप्पणीमधून बाहेर पडा U

मेनू उघडा

फाइल मेनू Google Chrome मध्ये: Alt + f
इतर ब्राउझर: Alt + Shift + f
संपादन मेनू Google Chrome मध्ये: Alt + e
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + e
मेनू पहा Google Chrome मध्ये: Alt + v
इतर ब्राउझर: Alt + Shift + v
मेनू घाला Google Chrome मध्ये: Alt + i
इतर ब्राउझर: Alt + Shift + i
फॉरमॅट मेनू Google Chrome मध्ये: Alt + o
इतर ब्राउझर: Alt + Shift + o
डेटा मेनू Google Chrome मध्ये: Alt + d
इतर ब्राउजर: Alt + Shift + d
टूल मेनू Google Chrome मध्ये: Alt + t
इतर ब्राउझर: Alt + Shift + t
घाला मेनू उघडणे Ctrl + Alt + Shift + = 
Ctrl + Alt + = 

(सेल निवडलेले ठेवून)
हटवा मेनू उघडणे Ctrl + Alt + - (सेल निवडलेले ठेवून)
फॉर्म मेनू
(स्प्रेडशीट एखाद्या फॉर्मशी कनेक्ट केलेले असताना)
Google Chrome मध्ये: Alt + m
इतर ब्राउजर: Alt + Shift + m
अॅड-ऑन मेनू Google Chrome मध्ये: Alt + n
इतर ब्राउजर: Alt + Shift + n
मदत मेनू Google Chrome मध्ये: Alt + h
इतर ब्राउझर: Alt + Shift + h
अॅक्सेसिबिलिटी मेनू
(स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू केलेले असताना उपलब्ध)
Google Chrome मध्ये: Alt + a
इतर ब्राउझर: Alt + Shift + a
पत्रक मेनू
(कॉपी करणे, हटवणे आणि इतर पत्रक कृती)
Alt + Shift + s
कॉंटेक्स्ट मेनू

Ctrl + Shift + \
Shift + F10

पंक्ती आणि स्तंभ जोडणे किंवा बदलणे

वर पंक्ती घालणे

Ctrl + Alt + Shift + =
Ctrl + Alt + =

(पंक्ती निवडलेल्या ठेवून)

Google Chrome मध्ये: Alt + i, त्यानंतर r
इतर ब्राउजर: Alt + Shift + i, त्यानंतर r

खाली पंक्ती घालणे Google Chrome मध्ये: Alt + i, त्यानंतर w
इतर ब्राउजर: Alt + Shift + i, त्यानंतर w
डावीकडे स्तंभ घालणे

Ctrl + Alt + Shift + = 
Ctrl + Alt + = 

(स्तंभ निवडलेले ठेवून)

Google Chrome मध्ये: Alt + i, त्यानंतर c
इतर ब्राउजर: Alt + Shift + i, त्यानंतर c

उजवीकडे स्तंभ घालणे Google Chrome मध्ये: Alt + i, त्यानंतर o
इतर ब्राउजर: Alt + Shift + i, त्यानंतरo
पंक्ती हटवणे

Ctrl + Alt + - (पंक्ती निवडलेल्या ठेवून)

Google Chrome मध्ये: Alt + e, त्यानंतर d
इतर ब्राउजर: Alt + Shift + e, त्यानंतर d

स्तंभ हटवणे

Ctrl + Alt + - (स्तंभ निवडलेले ठेवून)

Google Chrome मध्ये: Alt + e, त्यानंतर e
इतर ब्राउजर: Alt + Shift + e, त्यानंतर e

पंक्ती लपवणे Ctrl + Alt + 9
पंक्ती दाखवणे Ctrl + Shift + 9
स्तंभ लपवणे Ctrl + Alt + 0
स्तंभ दाखवणे Ctrl + Shift + 0
पंक्ती किंवा स्तंभांचा गट करणे Alt + Shift + Right Arrow
पंक्ती किंवा स्तंभांचा गट काढणे Alt + Shift + Left Arrow
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ विस्तारित करणे Alt + Shift + Down Arrow
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ कोलॅप्स करणे Alt + Shift + Up Arrow

सूत्रे वापरणे

सर्व सूत्रे दर्शवणे Ctrl + ~
अ‍ॅरे सूत्र घालणे Ctrl + Shift + Enter
विस्तारित केलेले अ‍ॅरे सूत्र कोलॅप्स करणे Ctrl + e
सूत्र मदत दाखवणे/लपवणे
(सूत्र एंटर करताना)
Shift + F1
संपूर्ण/संक्षिप्त सूत्र मदत
(सूत्र एंटर करताना)
F1
निरपेक्ष/संंबंधित संदर्भ
(सूत्र एंटर करताना)
F4
सूत्र परिणाम पूर्वावलोकन टॉगल करणे
(सूत्र एंटर करताना)
F9
सूत्र बारचा आकार बदलणे
(वर किंवा खाली हलवणे)
Ctrl + Up / Ctrl + Down

फॉर्म्युला रेंज निवड टॉगल करा 
(फॉर्म्युला एंटर करताना)

F2
Ctrl + e

स्क्रीन रीडरसाठी मदत

स्क्रीन रीडर सपोर्ट चालू करणे
स्क्रीन रीडरसह Google Sheets वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
Ctrl + Alt + z
ब्रेल सपोर्ट सुरू करणे Ctrl + Alt + h
स्तंभ वाचणे Ctrl + Alt + Shift + c
पंक्ती वाचणे Ctrl + Alt + Shift + r

Mac शॉर्टकट

सामान्य कृती

स्तंभ निवडणे Ctrl + Space
पंक्ती निवडणे Shift + Space
सर्व निवडणे ⌘ + a
⌘ + Shift + Space
पहिल्यासारखे करणे ⌘ + z
पुन्हा करणे ⌘ + y
⌘ + Shift + z
Fn + F4
शोधणे ⌘ + f
शोधा आणि बदला ⌘ + Shift + h
रेंज भरणे ⌘ + एंटर
खाली भरणे ⌘ + d
उजवीकडे भरणे ⌘ + r
सेव्ह करणे
(प्रत्येक बदल ड्राइव्हमध्ये आपोआप सेव्ह होतो)
⌘ + s
उघडणे ⌘ + o
प्रिंट करा ⌘ + p
कॉपी करणे ⌘ + c
कट करणे ⌘ + x
पेस्ट करणे ⌘ + v
केवळ मूल्ये पेस्ट करणे ⌘ + Shift + v
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा ⌘ + /
नवीन पत्रक घालणे Shift + Fn + F11
संक्षिप्त नियंत्रणे Ctrl + Shift + f
इनपुट साधने चालू/बंद
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील स्प्रेडशीटमध्ये उपलब्ध)
⌘ + Shift + k
इनपुट साधने निवडणे ⌘ + Option + Shift + k
टूल फाइंडर (पूर्वीचे नाव मेनू शोधणे) Option + /
निवडलेल्या सेलच्या भोवती सध्याचा प्रदेश शोधणे ⌘ + Shift + *
Ctrl + Shift + *
मेनू दाखवणे किंवा लपवणे ⌘ + Option + R
Ctrl + Shift + F

सेल फॉरमॅट करणे

ठळक करणे

⌘ + b
⌘ + 2
Ctrl + 2

अंडरलाइन करणे

⌘ + u
⌘ + 4
Ctrl + 4

आयटॅलिक ⌘ + i
⌘ + 3
Ctrl + 3
स्ट्राइकथ्रू करणे

⌘ + Shift + x
⌘ + 5
Ctrl + 5

मध्यभागी अलाइन करणे ⌘ + Shift + e
डावीकडे अलाइन करणे ⌘ + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा ⌘ + Shift + r
शीर्ष सीमा लागू करणे Option + Shift + 1
उजवी सीमा लागू करणे Option + Shift + 2
तळ सीमा लागू करणे Option + Shift + 3
डावी सीमा लागू करणे Option + Shift + 4
सीमा काढून टाकणे Option + Shift + 6
बाह्य बॉर्डर लागू करणे

Option + Shift + 7
⌘ + Shift + 7
Ctrl + Shift + 7

लिंक घालणे ⌘ + k
वेळ घालणे ⌘ + Shift + ;
तारीख घालणे ⌘ + ;
तारीख आणि वेळ घालणे ⌘ + Option + Shift + ;
दशांशचिन्ह म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 1
वेळ म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 2
तारीख म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 3
चलन म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 4
टक्केवारी म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 5
घातांक म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 6
स्वरूपन साफ करणे ⌘ + \

स्प्रेडशीट नेव्हिगेट करणे

पंक्तीच्या सुरुवातीस हलवणे Fn + Left Arrow
पत्रकाच्या सुरुवातीस हलवणे ⌘ + Fn + Left Arrow
पंक्तीच्या शेवटी हलवणे Fn + Right Arrow
पत्रकाच्या शेवटी हलवणे ⌘ + Fn + Right Arrow
अ‍ॅक्टिव्ह सेलवर स्क्रोल करणे ⌘ + बॅकस्पेस
पुढील पत्रकावर हलवणे

Option + डाउन अ‍ॅरो

MacBook:
Option + राइट अ‍ॅरो

मागील शीटवर हलवणे

Option + अप अ‍ॅरो

MacBook:
Option + लेफ्ट अ‍ॅरो

शीटची सूची प्रदर्शित करणे Option + Shift + k
हायपरलिंक उघडणे Option + Enter
एक्सप्लोर करणे उघडणे Option + Shift + x
साइड पॅनेलवर जाणे ⌘ + Option + .
⌘ + Option + ,
स्प्रेडशीट वरून फोकस बाहेर हलवणे Ctrl + ⌘ + Shift + m
क्विकसमवर हलवणे
(सेलची रेंज निवडलेली असेल तेव्हा)
Option + Shift + q
फोकस पॉपअपवर हलवणे
(लिंक, बुकमार्क आणि इमेजसाठी)
Ctrl + ⌘ धरून ठेवून, e व त्यानंतरp दाबा
फिल्टर केलेल्या सेलवर ड्रॉप-डाउन मेनू उघडणे Ctrl + ⌘ + r
पुनरावृत्ती इतिहास उघडणे ⌘ + Option + Shift + h
रेखांकन संपादक बंद करणे ⌘ + Esc
Shift + Esc
"रेंजवर जा" डायलॉग दाखवा Ctrl + G
शोधणे आणि निवडलेल्या शोध टॅबसह बदलणे Ctrl + F

टीपा आणि टिप्पण्या संपादित करणे

टीप घालणे/संपादन करणे Shift + F2
टिप्पणी घालणे/संपादन करणे ⌘ + Option + m
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडणे ⌘ + Option + Shift + a
वर्तमान टिप्पणी एंटर करणे Ctrl + ⌘ धरून ठेवून, e व त्यानंतर c दाबा
पुढील टिप्पणीवर हलवणे Ctrl + ⌘ धरून ठेवून, n व त्यानंतर c दाबा
मागील टिप्पणीवर जा Ctrl + ⌘ धरून ठेवून, p त्यानंतर c दाबा

निवडलेल्या टिप्पण्यांवर कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सध्याच्या टिप्पणीला उत्तर द्या R
पुढील टिप्पणीवर जा J
मागील टिप्पणीवर जा K
सध्याच्या टिप्पणीचे निराकरण करा E
सध्याच्या टिप्पणीमधून बाहेर पडा U

मेनू उघडा

फाइल मेनू Ctrl + Option + f
संपादन मेनू Ctrl + Option + e
मेनू पहा Ctrl + Option + v
मेनू घाला Ctrl + Option + i
फॉरमॅट मेनू Ctrl + Option + o
डेटा मेनू Ctrl + Option + d
टूल मेनू Ctrl + Option + t
घाला मेनू उघडणे ⌘ + Option + = (सेल निवडलेले ठेवून)
हटवा मेनू उघडणे ⌘ + Option + - (सेल निवडलेले ठेवून)
फॉर्म मेनू
(स्प्रेडशीट एखाद्या फॉर्मशी कनेक्ट केलेले असताना)
Ctrl + Option + m
अॅड-ऑन मेनू Ctrl + Option + n
मदत मेनू Ctrl + Option + h
अॅक्सेसिबिलिटी मेनू
(स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू केलेले असताना उपलब्ध)
Ctrl + Option + a
पत्रक मेनू
(कॉपी करणे, हटवणे आणि इतर पत्रक कृती)
Option + Shift + s
कॉंटेक्स्ट मेनू

⌘ + Shift + \
Shift + F10

पंक्ती आणि स्तंभ जोडणे किंवा बदलणे

वर पंक्ती घालणे

⌘ + Option + = (पंक्ती निवडलेल्या ठेवून)
Ctrl + Option + i, व त्यानंतर r

खाली पंक्ती घालणे Ctrl + Option + i, त्यानंतर b
डावीकडे स्तंभ घालणे

⌘ + Option + = (स्तंभ निवडलेले ठेवून)
Ctrl + Option + i, त्यानंतर c

उजवीकडे स्तंभ घालणे Ctrl + Option + i, त्यानंतर o
पंक्ती हटवणे ⌘ + Option + - (पंक्ती निवडलेल्या ठेवून)
Ctrl + Option + e, त्यानंतर d
स्तंभ हटवणे ⌘ + Option + - (स्तंभ निवडलेले ठेवून)
Ctrl + Option + e, त्यानंतर e
पंक्ती लपवणे ⌘ + Option + 9
पंक्ती दाखवणे ⌘ + Shift + 9
स्तंभ लपवणे ⌘ + Option + 0
स्तंभ दाखवणे ⌘ + Shift + 0
पंक्ती किंवा स्तंभांचा गट करणे Option + Shift + Right Arrow
पंक्ती किंवा स्तंभांचा गट काढणे Option + Shift + Left Arrow
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ विस्तारित करणे Option + Shift + Down Arrow 
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ कोलॅप्स करणे Option + Shift + Up Arrow 

सूत्रे वापरणे

सर्व सूत्रे दर्शवणे Ctrl + ~
अ‍ॅरे सूत्र घालणे ⌘ + Shift + Enter
विस्तारित केलेले अ‍ॅरे सूत्र कोलॅप्स करणे ⌘ + e
सूत्र मदत दाखवणे/लपवणे
(सूत्र एंटर करताना)
Shift + Fn + F1
संपूर्ण/संक्षिप्त सूत्र मदत
(सूत्र एंटर करताना)
Fn + F1
निरपेक्ष/संंबंधित संदर्भ
(सूत्र एंटर करताना)
Fn + F4
सूत्र परिणाम पूर्वावलोकन टॉगल करणे
(सूत्र एंटर करताना)
Fn + F9
सूत्र बारचा आकार बदलणे
(वर किंवा खाली हलवणे)
Ctrl + Option + वर आणि Ctrl + Option + खाली

फॉर्म्युला रेंज निवड टॉगल करा (फॉर्म्युला एंटर करताना)

F2
Ctrl + e

स्क्रीन रीडरसाठी मदत

स्क्रीन रीडर सपोर्ट चालू करणे
स्क्रीन रीडरसह Google Sheets वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
⌘ + Option + z
ब्रेल सपोर्ट सुरू करणे + Option + h
स्तंभ वाचणे ⌘ + Option + Shift + c
पंक्ती वाचणे ⌘ + Option + Shift + r

Chrome OS शॉर्टकट

सामान्य कृती

स्तंभ निवडणे Ctrl + Space
पंक्ती निवडणे Shift + Space
सर्व निवडणे Ctrl + a
पहिल्यासारखे करणे Ctrl + z
पुन्हा करा Ctrl + y
Ctrl + Shift + z
शोधणे Ctrl + f
शोधा आणि बदला Ctrl + h
रेंज भरणे Ctrl + Enter
खाली भरणे Ctrl + d
उजवीकडे भरणे Ctrl + r
सेव्ह करणे
(प्रत्येक बदल ड्राइव्हमध्ये आपोआप सेव्ह होतो)
Ctrl + s
उघडणे Ctrl + o
प्रिंट करा Ctrl + p
कॉपी करणे Ctrl + c
कट करणे Ctrl + x
पेस्ट करणे Ctrl + v
केवळ मूल्ये पेस्ट करणे Ctrl + Shift + v
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा Ctrl + /
संक्षिप्त नियंत्रणे Ctrl + Shift + f
इनपुट साधने चालू/बंद
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील स्प्रेडशीटमध्ये उपलब्ध)
Ctrl + Shift + k
इनपुट साधने निवडणे Ctrl + Alt + Shift + k
टूल फाइंडर (पूर्वीचे नाव मेनू शोधणे) Alt + /

सेल फॉरमॅट करणे

ठळक करणे Ctrl + b
अंडरलाइन करणे Ctrl + u
आयटॅलिक Ctrl + i
स्ट्राइकथ्रू करणे Alt + Shift + 5
मध्यभागी अलाइन करणे Ctrl + Shift + e
डावीकडे अलाइन करणे Ctrl + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा Ctrl + Shift + r
शीर्ष सीमा लागू करणे Alt + Shift + 1
उजवी सीमा लागू करणे Alt + Shift + 2
तळ सीमा लागू करणे Alt + Shift + 3
डावी सीमा लागू करणे Alt + Shift + 4
सीमा काढून टाकणे Alt + Shift + 6
बाह्य सीमा लागू करणे

Alt + Shift + 7
Ctrl + Shift + 7

लिंक घालणेे Ctrl + k
वेळ घालणे Ctrl + Shift + ;
तारीख घालणे Ctrl + ;
तारीख आणि वेळ घालणे Ctrl + Alt + Shift + ;
दशांशचिन्ह म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 1
वेळ म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 2
तारीख म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 3
चलन म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 4
टक्केवारी म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 5
घातांक म्हणून स्वरूपित करणे Ctrl + Shift + 6
स्वरूपन साफ करणे Ctrl

स्प्रेडशीट नेव्हिगेट करणे

पंक्तीच्या सुरुवातीस हलवणे Search + Left Arrow
पंक्तीच्या शेवटी हलवणे Search + Right Arrow
डेटा असलेल्या पंक्तीमधील पहिल्या सेलवर हलवणे Ctrl + Left Arrow
पत्रकाच्या सर्वात वर डावीकडे हलवणे Ctrl + Search + Left Arrow
डेटा असलेल्या पंक्तीमधील शेवटच्या सेलवर हलवणे Ctrl + Right Arrow
पत्रकाच्या तळाशी उजवीकडे हलवणे Ctrl + Search + Right Arrow
अ‍ॅक्टिव्ह सेलवर स्क्रोल करणे Ctrl + Backspace
पत्रकाच्या सुरुवातीस हलवणे Ctrl + Search + Left Arrow
पत्रकाच्या शेवटी हलवणे Ctrl + Search + Right Arrow
पुढील पत्रकावर हलवणे Ctrl + Shift + Search + Down Arrow
मागील शीटवर हलवणे Ctrl + Shift + Search + Up Arrow
शीटची सूची प्रदर्शित करणे Alt + Shift + k
हायपरलिंक उघडणे Alt + Enter
एक्सप्लोर करणे उघडणे Alt + Shift + x
साइड पॅनेलवर जाणे Alt + शिफ्ट + .
Alt + Shift + ,
स्प्रेडशीट वरून फोकस बाहेर हलवणे Ctrl + Alt + Shift + m
क्विकसमवर हलवणे
(सेलची रेंज निवडलेली असेल तेव्हा)
Alt + Shift + q
फोकस पॉपअपवर हलवणे
(लिंक, बुकमार्क आणि इमेजसाठी)
Ctrl + Alt धरून ठेवून, e व त्यानंतर p दाबा
फिल्टर केलेल्या सेलवर ड्रॉप-डाउन मेनू उघडणे Ctrl + Alt + r
पुनरावृत्ती इतिहास उघडणे Ctrl + Alt + Shift + h
रेखांकन संपादक बंद करणे Ctrl + Esc
Shift + Esc

टीपा आणि टिप्पण्या संपादित करणे

टीप घालणे/संपादन करणे Shift + Search + 2
टिप्पणी घालणे/संपादन करणे Ctrl + Alt + m
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडणे Ctrl + Alt + Shift + a
वर्तमान टिप्पणी एंटर करणे Ctrl + Alt धरून ठेवून, e त्यानंतर c दाबा
पुढील टिप्पणीवर हलवणे Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरc
मागील टिप्पणीवर जा Ctrl + Alt धरून ठेवून, p त्यानंतरc दाबा

निवडलेल्या टिप्पण्यांवर कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सध्याच्या टिप्पणीला उत्तर द्या R
पुढील टिप्पणीवर जा J
मागील टिप्पणीवर जा K
सध्याच्या टिप्पणीचे निराकरण करा E
सध्याच्या टिप्पणीमधून बाहेर पडा U

मेनू उघडा

फाइल मेनू Alt + f
संपादन मेनू Alt + e
मेनू पहा Alt + v
मेनू घाला Alt + i
फॉरमॅट मेनू Alt + o
डेटा मेनू Alt + d
टूल मेनू Alt + t
घाला मेनू उघडणे Ctrl + Alt + = (सेल निवडलेले ठेवून)
हटवा मेनू उघडणे Ctrl + Alt + - (सेल निवडलेले ठेवून)
फॉर्म मेनू
(स्प्रेडशीट एखाद्या फॉर्मशी कनेक्ट केलेले असताना)
Alt + m
अॅड-ऑन मेनू Alt + n
मदत मेनू Alt + h
अॅक्सेसिबिलिटी मेनू
(स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू केलेले असताना उपलब्ध)
Alt + a
पत्रक मेनू
(कॉपी करणे, हटवणे आणि इतर पत्रक कृती)
Ctrl + Shift + s
कॉंटेक्स्ट मेनू

Ctrl + Shift + \
Shift + F10

पंक्ती आणि स्तंभ जोडणे किंवा बदलणे

वर पंक्ती घालणे Ctrl + Alt + = (पंक्ती निवडलेल्या ठेवून)
Alt + i, त्यानंतर r
खाली पंक्ती घालणे Alt + i, त्यानंतर w
डावीकडे स्तंभ घालणे Ctrl + Alt + = (स्तंभ निवडलेले ठेवून)
Alt + i, त्यानंतर c
उजवीकडे स्तंभ घालणे Alt + i, त्यानंतर o
पंक्ती हटवणे Ctrl + Alt + - (पंक्ती निवडलेल्या ठेवून)
Alt + e, त्यानंतर d
स्तंभ हटवणे Ctrl + Alt + - (स्तंभ निवडलेले ठेवून)
Alt + e, त्यानंतर e
पंक्ती लपवणे Ctrl + Alt + 9
पंक्ती दाखवणे Ctrl + Shift + 9
स्तंभ लपवणे Ctrl + Alt + 0
स्तंभ दाखवणे Ctrl + Shift + 0
पंक्ती किंवा स्तंभांचा गट करणे Alt + Shift + Right Arrow 
पंक्ती किंवा स्तंभांचा गट काढणे Alt + Shift + Left Arrow
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ विस्तारित करणे Alt + Shift + Down Arrow
गट केलेल्या पंक्ती किंवा स्तंभ कोलॅप्स करणे Alt + Shift + Up Arrow

सूत्रे वापरणे

सर्व सूत्रे दर्शवणे Ctrl + ~
अ‍ॅरे सूत्र घालणे Ctrl + Shift + Enter
विस्तारित केलेले अ‍ॅरे सूत्र कोलॅप्स करणे Ctrl + e
सूत्र मदत दाखवणे/लपवणे
(सूत्र एंटर करताना)
Shift + Search + 1
संपूर्ण/संक्षिप्त सूत्राशी संबंधित मदत (सूत्र एंटर करताना) Search + 1
पूर्ण/संंबंधित संदर्भ (सूत्र एंटर करताना) Search + 4
सूत्राशी संबंधित परिणाम पूर्वावलोकन टॉगल करणे (सूत्र एंटर करताना) Search + 9
सूत्र बारचा आकार बदलणे (वर किंवा खाली हलवणे)

Ctrl + Shift + Up Arrow आणि 

Ctrl + Shift + डाउन अ‍ॅरो

फॉर्म्युला रेंज निवड टॉगल करा (फॉर्म्युला एंटर करताना)

F2
Ctrl + e

स्क्रीन रीडरसाठी मदत

स्क्रीन रीडर सपोर्ट चालू करणे
स्क्रीन रीडरसह Google Sheets वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
Ctrl + Alt + z
ब्रेल सपोर्ट सुरू करणे Ctrl + Alt + h
स्तंभ वाचणे Ctrl + Alt + Shift + c
पंक्ती वाचणे Ctrl + Alt + Shift + r

इतर स्प्रेडशीट शॉर्टकट वापरणे

तुम्ही Google Sheets मध्ये स्प्रेडशीटसाठी इतर कंपन्यांनी बनवलेले शॉर्टकट वापरू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्प्रेडशीट उघडा.
  2. सर्वात वर असलेल्या मदत आणि त्यानंतर  कीबोर्ड शॉर्टकट वर क्लिक करा.
  3. विंडोच्या तळाशी, कंपॅटिबिल स्प्रेडशीट शॉर्टकट सुरू करा हे सुरू करा.

संबंधित लेख 

Docs, Sheets आणि Slides साठी टूल फाइंडरबद्दल अधिक जाणून घ्या

 

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4555867363937462381
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false