स्लाइड सादर करणे

ऑफिस किंवा शाळेसाठी Google Drive चा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का? विनामूल्य G Suite चाचणीसाठी साइन अप करा.

तुम्ही Google Slides सादर करू शकता जेणेकरून त्या फुल-स्क्रीनवर दिसतील.

फुल-स्क्रीन सादरीकरण Chromecast किंवा AirPlay सह कॉंप्युटर, मोबाइल डिव्हाइस किंवा टिव्ही वरून करता येते. तुम्ही सादरीकरण करत असताना प्रेक्षकांकडून प्रश्न देखील स्वीकारू शकता.

सादरीकरण पाहणे

Google Slides मध्ये फुल-स्क्रीन सादरीकरण सादर करण्यासाठी:

 1. Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वर उजवीकडे, सादर करावर क्लिक करा. उत्तम परिणामांसाठी, Google Chrome वरून सादर करा.
 3. सध्याच्या स्लाइडपासून, सादरीकरण फुल-स्क्रीन होईल. स्लाइड बदलण्यासाठी, कीबोर्डवरील अ‍ॅरो की वापरा किंवा सादरीकरणाच्या तळाशी असलेल्या अ‍ॅरोंवर क्लिक करा.
 4. फुल-स्क्रीनमधून बाहेर पडण्यासाठी Esc की दाबा.

टीपांसह सादर करणे, स्लाइड आपोआप पुढे नेणे आणि अधिक

सादरीकरण स्पीकर नोटसह पहा

 1. Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वर उजवीकडील कोपऱ्यात, "सादर करा" समोरील डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा .
 3. सादरकर्ता दृश्य वर क्लिक करा.
 4. स्पीकर नोट वर क्लिक करा.

Advance slides automatically

You can set your slides to play automatically when:

 • Someone clicks on a link to your published presentation
 • Someone views your published presentation that’s embedded in a website
 • You present your presentation

तुम्ही सादर करत असताना स्लाइड आपोआप पुढे न्या

 1. Google Slides. मध्ये एक सादरीकरण उघडा.
 2. सर्वात वरच्या कोपऱ्यातील सादर करा वर क्लिक करा.
 3. तळाशी असलेल्या, पर्याय आणि त्यानंतर आपोआप पुढे करणे पर्याय वर क्लिक करा.
 4. तुमच्या स्लाइड किती त्वरेने पुढे करायच्या ते निवडा.
टीप: तुम्ही तुमचे सादरीकरण सादर करता तेव्हा दर वेळी आपोआप पुढे नेणे पर्याय री-सेट करा.

प्रकाशित सादरीकरणासाठी स्लाइड आपोआप पुढे न्या

महत्त्वपूर्ण:

 • तुम्ही कार्यालय किंवा शाळेमार्फत Google Slides वापरत असल्यास, तुम्ही फक्त तुमच्या संस्थेमधील लोकांसोबत लिंक शेअर करू शकता.
 • तुम्ही तुमचे सादरीकरण प्रकाशित केल्यावर, लिंक असलेली कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहू शकेल.
 1. Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
 2. फाइल आणि त्यानंतर वेबवर प्रकाशित करा वर क्लिक करा.
 3. लिंक किंवाएम्बेड करा निवडा.
 4. "स्लाइड आपोआप पुढे न्या" खाली स्लाइडच्या मध्ये तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे ते निवडा.
 5. प्रकाशित करा आणि त्यानंतर ठीक वर क्लिक करा.
टीप: तुम्हाला तुमचे सादरीकरण किंवा वेळ बदलायची असल्यास, तुम्हाला नवीन लिंक कॉपी करावी लागेल.

प्रकाशन थांबवा

 • Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
 • फाइल आणि त्यानंतर वेबवर प्रकाशित करा वर क्लिक करा.
 • तळाशी, प्रकाशित आशय आणि सेटिंग्ज आणि त्यानंतर प्रकाशन थांबवा वर क्लिक करा.

Other actions while presenting

When you present, you can choose more options from the toolbar at the bottom of the presentation window:

 • Select slides to present from a list
 • Open "Presenter" view
 • Turn on laser pointer
 • Print the presentation
 • Download the presentation in PDF or PPTX format
Present mode keyboard shortcuts

PC keyboard shortcuts

Stop presenting Esc
Next
Previous
Go to specific slide (7 followed by Enter goes to slide 7) Number followed by Enter
First slide Home
Last slide End
Open speaker notes s
Open audience tools a
Toggle laser pointer l
Print Ctrl + p
Toggle captions (English only) Ctrl + Shift + c
Toggle full screen F11
Show a blank black slide b
Return to the presentation from a blank black slide Press any key
Show a blank white slide w
Return to the presentation from a blank white slide

Press any key

Mac keyboard shortcuts

Stop presenting Esc
Next
Previous
Go to specific slide (7 followed by Enter goes to slide 7) Number followed by Enter
First slide Home
Last slide End
Open speaker notes s
Open audience tools a
Toggle laser pointer l
Print Apple कमांड की + p
Toggle captions (English only) Apple कमांड की + Shift + c
Toggle full screen Apple कमांड की + Shift + f
Show a blank black slide b
Return to the presentation from a blank black slide Press any key
Show a blank white slide w
Return to the presentation from a blank white slide Press any key

Chrome keyboard shortcuts

Stop presenting Esc
Next
Previous
Go to specific slide (7 followed by Enter goes to slide 7) Number followed by Enter
First slide Home
Last slide End
Open speaker notes s
Open audience tools a
Toggle laser pointer l
Print Ctrl + p
Toggle captions (English only) Ctrl + Shift + c
Toggle full screen F11
Show a blank black slide b
Return to the presentation from a blank black slide Press any key
Show a blank white slide w
Return to the presentation from a blank white slide Press any key

Chromecast वरून सादर करा

 • Chrome मध्ये Google Cast एक्सटेंशन इंस्टॉल करा.
 • तुमचा कॉंप्युटर तुमच्या Chromecast डिव्हाइसच्याच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करा.
 • आता "सादर करण्यासाठी," डाउन अ‍ॅरोवर क्लिक करा .
 • पर्यायांमधून तुमचे Chromecast निवडा. तुमचे सादरीकरण तुमच्या टेलीव्हिजनवर दाखवले जाईल.
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?