स्लाइड सादर करणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्ही Google Slides प्रेझेंट करू शकता जेणेकरून, त्या फुल-स्क्रीनवर दिसतील.

फुल-स्क्रीन प्रेझेंटेशन ही कॉंप्युटर, मोबाइल डिव्हाइस किंवा Chromecast अथवा AirPlay सह टिव्हीसोबत काम करते. तुम्ही प्रेझेंट करत असताना प्रेक्षकांचे प्रश्न स्वीकारणे हेदेखील करू शकता.

सादरीकरण पाहणे

Google Slides मध्ये फुल-स्क्रीन सादरीकरण सादर करण्यासाठी:

  1. Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, स्लाइडशो वर क्लिक करा. उत्तम परिणामांसाठी, Google Chrome वापरून प्रेझेंट करा.
  3. सध्याच्या स्लाइडपासून, सादरीकरण फुल-स्क्रीन होईल. स्लाइड बदलण्यासाठी, कीबोर्डवरील अ‍ॅरो की वापरा किंवा सादरीकरणाच्या तळाशी असलेल्या अ‍ॅरोंवर क्लिक करा.
  4. फुल-स्क्रीनमधून बाहेर पडण्यासाठी Esc की दाबा.

टीपांसह सादर करणे, स्लाइड आपोआप पुढे नेणे आणि अधिक

सादरीकरण स्पीकर नोटसह पहा

  1. Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, स्लाइडशो  च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  3. प्रेझेंटर दृश्य वर क्लिक करा.
  4. स्पीकर नोट वर क्लिक करा.

स्लाइड आपोआप पुढे नेणे

तुम्ही तुमच्या स्लाइड यावेळी आपोआप प्ले करणे सेट करू शकता:
  • तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन प्रेझेंट करता तेव्हा.
  • एखादी व्यक्ती तुमच्या प्रकाशित प्रेझेंटेशनवरील लिंकवर क्लिक करते तेव्हा.
  • एखादी व्यक्ती वेबसाइटवर एम्बेड केलेले प्रकाशित प्रेझेंटेशन पाहते तेव्हा.

तुम्ही सादर करत असताना स्लाइड आपोआप पुढे न्या

  1. Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, स्लाइडशो वर क्लिक करा.
  3. तळाशी, पर्याय आणि त्यानंतर आपोआप पुढे जाण्याचे पर्याय वर क्लिक करा.
  4. तुमच्या पुढच्या स्लाइड किती झटपट दाखवायच्या ते निवडा.
टीप: तुम्ही तुमचे सादरीकरण सादर करता तेव्हा दर वेळी आपोआप पुढे नेणे पर्याय री-सेट करा.

प्रकाशित प्रेझेंटेशनसाठी स्लाइड आपोआप पुढे नेणे

महत्त्वपूर्ण:

  • तुम्ही कार्यालय किंवा शाळेमार्फत Google Slides वापरत असल्यास, तुम्ही फक्त तुमच्या संस्थेमधील लोकांसोबत लिंक शेअर करू शकता.
  • तुम्ही तुमचे सादरीकरण प्रकाशित केल्यावर, लिंक असलेली कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहू शकेल.
  1. Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर वेबवर प्रकाशित करा वर क्लिक करा.
  3. लिंक किंवाएम्बेड करा निवडा.
  4. "स्लाइड आपोआप पुढे न्या" खाली स्लाइडच्या मध्ये तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे ते निवडा.
  5. प्रकाशित करा आणि त्यानंतर ठीक वर क्लिक करा.
टीप: तुम्हाला तुमचे सादरीकरण किंवा वेळ बदलायची असल्यास, तुम्हाला नवीन लिंक कॉपी करावी लागेल.

प्रकाशन थांबवा

  • Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
  • फाइल आणि त्यानंतर वेबवर प्रकाशित करा वर क्लिक करा.
  • तळाशी, प्रकाशित आशय आणि सेटिंग्ज आणि त्यानंतर प्रकाशन थांबवा वर क्लिक करा.

तुम्ही प्रेझेंट करत असताना, हायलाइट करणे आणि भाष्य करणे

तुम्ही प्रेझेंट करता, तेव्हा ड्रॉ करण्यासाठी आणि भाष्य तयार करण्यासाठी पेन टूल वापरू शकता. भाष्ये तुमच्या प्रेझेंटेशनदरम्यान राहतात, पण तुम्ही तुमचा स्लाइडशो संपवल्यानंतर अदृश्य होतात.

स्लाइडशोदरम्यान पेन टूल वापरणे

  1. तुमच्या ब्राउझरवर, Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात, स्लाइडशो वर क्लिक करा.
  3. तळाशी डावीकडे, पर्याय अधिक आणि त्यानंतर पेन टूल सुरू करा वर क्लिक करा.
  4. ड्रॉ करण्यासाठी किंवा भाष्य करण्यासाठी, तुमच्या स्लाइडवर क्लिक करून ड्रॅग करा.
  5. पर्यायी:
    • पेनचा रंग बदलण्यासाठी, तळाशी, पेन टूल आणि त्यानंतर रंग निवडा वर क्लिक करा.
    • सध्याच्या स्लाइडवरील भाष्ये मिटवण्यासाठी, तळाशी, मिटवा आणि त्यानंतर सर्व मिटवा वर क्लिक करा.
    • तुमच्या प्रेझेंटेशनदरम्यान पेन टूल बंद करण्यासाठी, पर्याय निवडा:
      • तळाशी, पेन टूल आणि त्यानंतर बंद करा वर क्लिक करा.
      • तळाशी, पर्याय अधिक आणि त्यानंतर पेन टूल बंद करा वर क्लिक करा.

प्रेझेंट करतानाच्या इतर कृती

When you present, you can choose more options from the toolbar at the bottom of the presentation window:

  • Select slides to present from a list
  • Open "Presenter" view
  • Turn on laser pointer
  • Print the presentation
  • Download the presentation in PDF or PPTX format
प्रेझेंट मोड कीबोर्ड शॉर्टकट

PC कीबोर्ड शॉर्टकट

सादर करणे थांबवणे Esc
पुढील
मागील
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करा Ctrl + p
कॅप्शन टॉगल करा (फक्त इंग्रजी) Ctrl + शिफ्ट + c
फुल स्क्रीन टॉगल करा F11
रिक्त काळी स्लाइड दाखवणे b
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवणे w
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा

कोणतीही की दाबा

Mac कीबोर्ड शॉर्टकट

सादर करणे थांबवणे Esc
पुढील
मागील
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करणे Apple कमांड की + p
कॅप्शन टॉगल करणे (फक्त इंग्रजी) Apple कमांड की + Shift + c
फुल स्क्रीन टॉगल करणे Apple कमांड की + Shift + f
रिक्त काळी स्लाइड दाखवणे b
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवणे w
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा

Chrome कीबोर्ड शॉर्टकट

सादर करणे थांबवणे Esc
पुढील
मागील
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करा Ctrl + p
कॅप्शन टॉगल करा (फक्त इंग्रजी) Ctrl + शिफ्ट + c
फुल स्क्रीन टॉगल करा F11
रिक्त काळी स्लाइड दाखवणे b
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवणे w
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5011846851615876256
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false