Google Slides साठी कीबोर्ड शॉर्टकट

नेव्हिगेट करणे, स्वरूपन करणे आणि संपादन करणे यासाठी Google Slides मधील कीबोर्ड शॉर्टकट वापरा.

टीप: काही शॉर्टकट कदाचित सर्व भाषांसाठी किंवा कीबोर्डसाठी चालणार नाहीत.

Google Slides मध्ये कीबोर्ड शॉर्टकटची सूची उघडण्यासाठी, Ctrl + / (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + / (Mac) दाबा.

मेनू शोधण्यासाठी, Alt + / (Windows, Chrome OS) किंवा Option + / (Mac) दाबा.

तुम्ही मेनू अ‍ॅक्सेस की देखील वापरू शकता. कीबोर्ड वापरुन कोणताही अ‍ॅप्लिकेशन मेनू उघडा, त्यानंतर तुम्हाला जो आयटम निवडायचा आहे त्यासाठीचे अधोरेखित केलेले अक्षर टाइप करा. उदाहरणार्थ, Mac वर घाला मेनू उघडण्यासाठी, Ctrl + Option + i दाबा. "इमेज" निवडण्यासाठी, अधोरेखित केलेलेi टाइप करा.

PC शॉर्टकट

सामान्य कृती

नवीन स्लाइड Ctrl + m
डुप्लिकेट स्लाइड Ctrl + d
पहिल्यासारखे करा Ctrl + z
पुन्हा करा Ctrl + y
Ctrl + शिफ्ट + z
कॉपी करा Ctrl + c
कट करा Ctrl + x
पेस्ट करा Ctrl + v
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन कॉपी करणे Ctrl + Alt + c
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन पेस्ट करणे Ctrl + Alt + v
लिंक घालणे किंवा संपादित करणे Ctrl + k
लिंक उघडा Alt + एंटर
हटवा हटवा
सर्व निवडा Ctrl + a
काही नाही असे निवडा Ctrl + शिफ्ट + a
शोधा Ctrl + f
शोधा आणि बदला Ctrl + h
पुन्हा शोधा Ctrl + g
मागील शोधा Ctrl + शिफ्ट + g
उघडा... Ctrl + o
प्रिंट करा Ctrl + p
सेव्ह करा
प्रत्येक बदल Drive मध्ये आपोआप सेव्ह होतो
Ctrl + s
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा Ctrl + /
मेनू शोधा Alt + /
Alt + z (Google Chrome)
मेनू लपवणे किंवा दाखवणे (संक्षिप्त मोड) Ctrl + शिफ्ट + f
सादरीकरण करताना कॅप्शन चालू करा Ctrl + शिफ्ट + c
Alt मजकूर Ctrl + Alt + y

फिल्म स्ट्रीप कृती

मागील स्लाइडवर हलवा पेज अप
अप अ‍ॅरो
पुढील स्लाइडवर हलवा पेज डाउन
डाउन अ‍ॅरो
पहिल्या स्लाइडवर फोकस हलवा होम
अखेरच्या स्लाइडवर फोकस हलवा End
स्लाइड वर हलवा Ctrl + अप अ‍ॅरो
स्लाइड खाली हलवा Ctrl + डाउन अ‍ॅरो
स्लाइड सुरूवातीस हलवा Ctrl + शिफ्ट + अप अ‍ॅरो
स्लाइड शेवटी हलवा Ctrl + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
मागील स्लाइड निवडा शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील स्लाइड निवडा शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
पहिली स्लाइड निवडा शिफ्ट + होम
शेवटची स्लाइड निवडा शिफ्ट + एंड

नेव्हिगेशन

झूम इन करा Ctrl + Alt आणि +
झूम आउट करा Ctrl + Alt आणि -
फिल्मस्ट्रीपवर हलवा Ctrl + Alt + शिफ्ट + f
कॅन्व्हासवर हलवा Ctrl + Alt + शिफ्ट + c
स्पीकर नोट पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + s
सादरीकरण HTML दृश्यावर बदला Ctrl + Alt + शिफ्ट + p
अ‍ॅनिमेशन पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + b
अ‍ॅनिमेशन पूर्वावलोकनामध्ये चालू ठेवा एंटर
एक्सप्लोर करा उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + i
साइड पॅनेलवर जा Ctrl + Alt + .
Ctrl + Alt + ,
शब्दकोश उघडा Ctrl + शिफ्ट + y
पुनरावृत्ती इतिहास पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + h
सेल सीमा निवड उघडा (सारण्यांसाठी) Ctrl + Alt धरून ठेवून, e व त्यानंतर p दाबा
निवडलेला व्हिडिओ प्ले करा एंटर
स्लाइड सादर करा Ctrl + F5
वर्तमान मोडमधून निर्गमन करा Esc

मेनू

काँटेक्स्ट मेनू Ctrl + Shift + \
Ctrl + Shift + x
फाइल मेनू Google Chrome मध्ये: Alt + f
इतर ब्राउझर: Alt +शिफ्ट + f
संपादन मेनू Google Chrome मध्ये: Alt + e
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + e
मेनू पहा Google Chrome मध्ये: Alt + v
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + v
मेनू घाला Google Chrome मध्ये: Alt + i
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + i
फॉरमॅट मेनू Google Chrome मध्ये: Alt + o
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + o
टूल मेनू Google Chrome मध्ये: Alt + t
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + t
मदत मेनू Google Chrome मध्ये: Alt + h
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + h
अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू
(स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू केलेले असताना उपलब्ध)
Google Chrome मध्ये: Alt + a
इतर ब्राउझर: Alt + शिफ्ट + a
इनपुट साधने मेनू
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
Ctrl + Alt + शिफ्ट + k
इनपुट नियंत्रणे टॉगल करणे
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
Ctrl + शिफ्ट + k

टिप्पण्या

टिप्पणी घाला Ctrl + Alt + m
वर्तमान टिप्पणी प्रविष्ट करा Ctrl + एंटर धरून ठेवा
सादरीकरणातील पुढील टिप्पणीवर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरc दाबा
सादरीकरणातील मागील टिप्पणीवर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, p व त्यानंतरc दाबा
फोकस टिप्पणीवर असताना, पुढील टिप्पणीवर हलवा j
फोकस टिप्पणीवर असताना, मागील टिप्पणीवर हलवा k
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीला उत्तर द्या r
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीचे निराकरण करा e
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + a

मजकूर

ठळक Ctrl + b
तिर्यक Ctrl + i
अधोरेखित Ctrl + u
सबस्क्रिप्ट करा Ctrl + ,
सुपरस्क्रिप्ट करा Ctrl + .
खोडून टाका Alt + शिफ्ट + 5
स्वरूपन साफ करा Ctrl + \
Ctrl + स्पेस
फॉन्ट आकार वाढवा Ctrl + शिफ्ट + >
फॉन्ट आकार कमी करा Ctrl + शिफ्ट + <
डावीकडे अलाइन करा Ctrl + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा Ctrl + शिफ्ट + r
मध्यभागी अलाइन करा Ctrl + शिफ्ट + e
समायोजित करा Ctrl + शिफ्ट + j
परिच्छेद खाली हलवा Alt + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
परिच्छेद वर हलवा Alt + शिफ्ट + अप अ‍ॅरो
इंडेंट वाढवा Ctrl + ]
इंडेंट कमी करा Ctrl + [
बुलेट केलेली सूची Ctrl + शिफ्ट + 8
क्रमांकित सूची Ctrl + शिफ्ट + 7
सूचीतील आयटम निवडा Ctrl + Alt + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर i दाबा
वर्तमान स्तरावर सूचीतील आयटम निवडा Ctrl + Alt + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर o दाबा
पुढील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरw दाबा
मागील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, p व त्यानंतरw दाबा
पुढील चुकीच्या शब्दलेखनावर हलवा Ctrl + '
मागील चुकीच्या स्पेलिंगकडे हलवा Ctrl + ;

ऑब्जेक्ट हलवा आणि लावा

डुप्लिकेट करा Ctrl + d
गट Ctrl + Alt + g
अगटबद्ध करा Ctrl + Alt + शिफ्ट + g
मागील बाजूस पाठवा Ctrl + डाउन अ‍ॅरो
समोर आणा Ctrl + अप अ‍ॅरो
मागे पाठवा Ctrl + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
समोर आणा Ctrl + शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील आकार निवडा टॅब
मागील आकार निवडा शिफ्ट + टॅब
वर, खाली, डावीकडे, उजवीकडे नज करा अ‍ॅरो की
एका वेळी एक पिक्सेलने नज करा शिफ्ट + अ‍ॅरो की
घड्याळाच्या-विरूद्ध दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + राइट अ‍ॅरो
घड्याळाच्या-विरुद्ध दिशेने १५° ने फिरवा Alt + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १५° फिरवा Alt + राइट अ‍ॅरो
क्षैतिजरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + b
अनुलंबरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + i
लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + j
मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + k
अनुलंबरित्या लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + q
क्षैतिजरित्या लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + w
क्रॉप मोडमधून बाहेर पडा एंटर
मार्गदर्शके दाबा Alt + माउसने हलवा
डुप्लिकेट करा Ctrl + माउसने हलवा
मध्यभागापासून आकार पुन्हा बदला Ctrl + माउसने आकार पुन्हा बदला
अनुलंब किंवा क्षैतिज हलविण्यापर्यंत मर्यादित करा शिफ्ट + माउसने हलवा
ऑब्जेक्टचा आस्पेक्ट रेशो मर्यादित करा Shift + माउसने आकार पुन्हा बदला
१५° रोटेशन वाढ मर्यादित करा शिफ्ट + माउसने फिरवा

सादर करणे

सादर करणे थांबवा Esc
पुढील ?
मागील
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करा Ctrl + p
कॅप्शन टॉगल करा (फक्त इंग्रजी) Ctrl + शिफ्ट + c
फुल स्क्रीन टॉगल करा F11
रिक्त काळी स्लाइड दाखवा b किंवा .
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवा किंवा ,
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा

व्‍हिडिओ प्‍लेअर

प्ले करा/थांबवा टॉगल करा k
दहा सेकंद रिवाइंड करा u
दहा सेकंद फास्ट फॉरवर्ड करा o
मागील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + ,
पुढील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + .
प्‍लेबॅक रेट कमी करा Ctrl + शिफ्ट + ,
प्‍लेबॅक रेट वाढवा Ctrl + शिफ्ट + .
व्हिडिओमधील विशिष्ट पॉइंट मिळवा (शिफ्ट +7 दाबल्याने व्हिडिओ कालावधीचा ७०% भाग पुढे जातो) शिफ्ट + 0..9
कॅप्शन चालू/बंद करा टॉगल करा c
फुल स्क्रीन टॉगल करा f
म्यूट करा टॉगल करा m

स्क्रीन रीडर सपोर्ट

निवड बोला Ctrl + Alt + x
स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू करा
स्क्रीन रीडरसह Google Slides वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
Ctrl + Alt + z
Alt + शिफ्ट + ~
कर्सर स्थानापासून बोला Ctrl + Alt + r
कर्सर स्थानावर स्वरूपन जाहीर करा Ctrl + Alt धरून ठेवून, a व त्यानंतर f दाबा
Mac शॉर्टकट

सामान्य कृती

नवीन स्लाइड Ctrl + m
डुप्लिकेट स्लाइड ⌘ + d
पहिल्यासारखे करा ⌘ + z
पुन्हा करा ⌘ + y
⌘ + शिफ्ट + z
कॉपी करा ⌘ + c
कट करा ⌘ + x
पेस्ट करा ⌘ + v
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन कॉपी करणे ⌘ + Option + c
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन पेस्ट करणे ⌘ + Option + v
लिंक घालणे किंवा संपादित करणे ⌘ + k
लिंक उघडा Option + एंटर
हटवा हटवा
सर्व निवडा ⌘ + a
काही नाही असे निवडा ⌘ + शिफ्ट + a
शोधा ⌘ + f
शोधा आणि बदला ⌘ + शिफ्ट + h
पुन्हा शोधा ⌘ + g
मागील शोधा ⌘ + शिफ्ट + g
उघडा... ⌘ + o
प्रिंट करा ⌘ + p
सेव्ह करा
प्रत्येक बदल Drive मध्ये आपोआप सेव्ह होतो
⌘ + s
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा ⌘ + /
मेनू शोधा Option + /
Ctrl + Option + z
Mozilla Firefox: Ctrl + ~
मेनू लपवणे किंवा दाखवणे (संक्षिप्त मोड) Ctrl + शिफ्ट + f
सादरीकरण करताना कॅप्शन चालू करा ⌘ + शिफ्ट + c
Alt मजकूर ⌘ + Option + y

फिल्म स्ट्रीप कृती

मागील स्लाइडवर हलवा अप अ‍ॅरो
पुढील स्लाइडवर हलवा डाउन अ‍ॅरो
पहिल्या स्लाइडवर फोकस हलवा Fn + लेफ्ट अ‍ॅरो
अखेरच्या स्लाइडवर फोकस हलवा Fn + राइट अ‍ॅरो
स्लाइड वर हलवा ⌘ + अप अ‍ॅरो
स्लाइड खाली हलवा ⌘ + डाउन अ‍ॅरो
स्लाइड सुरूवातीस हलवा ⌘ + शिफ्ट + अप अ‍ॅरो
स्लाइड शेवटी हलवा ⌘ + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
मागील स्लाइड निवडा शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील स्लाइड निवडा शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
पहिली स्लाइड निवडा शिफ्ट + Fn + लेफ्ट अ‍ॅरो
शेवटची स्लाइड निवडा शिफ्ट + Fn + राइट अ‍ॅरो

नेव्हिगेशन

झूम इन करा ⌘ + Option आणि +
झूम आउट करा ⌘ + Option आणि -
फिल्मस्ट्रीपवर हलवा ⌘ + Option + शिफ्ट + f
कॅन्व्हासवर हलवा ⌘ + Option + शिफ्ट + c
स्पीकर नोट पॅनल उघडा ⌘ + Option + शिफ्ट + s
सादरीकरण HTML दृश्यावर बदला ⌘ + Option + शिफ्ट + p
अ‍ॅनिमेशन पॅनल उघडा ⌘ + Option + शिफ्ट + b
अ‍ॅनिमेशन पूर्वावलोकनामध्ये चालू ठेवा एंटर
एक्सप्लोर करा टूल उघडा ⌘ + Option + शिफ्ट + i
एक्सप्लोर करा टूलमध्ये निवडलेला शब्द परिभाषित करा ⌘ + शिफ्ट + y
साइड पॅनेलवर जा ⌘ + Option + .
⌘ + Option + ,
पुनरावृत्ती इतिहास पॅनल उघडा ⌘ + Option + शिफ्ट + h
सेल सीमा निवड उघडा (सारण्यांसाठी) Ctrl + ⌘ धरून ठेवून, e व त्यानंतर p दाबा
निवडलेला व्हिडिओ प्ले करा एंटर
स्लाइड सादर करा ⌘ + एंटर
स्लाइड सुरुवातीपासून सादर करा ⌘ + शिफ्ट + एंटर
वर्तमान मोडमधून निर्गमन करा Esc

मेनू

काँटेक्स्ट मेनू ⌘ + शिफ्ट + \
फाइल मेनू Ctrl + Option + f
संपादन मेनू Ctrl + Option + e
मेनू पहा Ctrl + Option + v
मेनू घाला Ctrl + Option + i
स्लाइड मेनू Ctrl + Option + s
फॉरमॅट मेनू Ctrl + Option + o
मेनूंची मांडणी करा Ctrl + Option + r
टूल मेनू Ctrl + Option + t
मदत मेनू Ctrl + Option + h
इनपुट साधने मेनू
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
⌘ + Option + शिफ्ट + k
इनपुट नियंत्रणे टॉगल करणे
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
⌘ + शिफ्ट + k

टिप्पण्या

टिप्पणी घाला ⌘ + Option + m
वर्तमान टिप्पणी प्रविष्ट करा Ctrl + एंटर धरून ठेवून
सादरीकरणातील पुढील टिप्पणीवर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून, n व त्यानंतर c दाबा
सादरीकरणातील मागील टिप्पणीवर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून, p व त्यानंतर c दाबा
फोकस टिप्पणीवर असताना, पुढील टिप्पणीवर हलवा j
फोकस टिप्पणीवर असताना, मागील टिप्पणीवर हलवा k
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीला उत्तर द्या r
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीचे निराकरण करा e
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडा ⌘ + Option + शिफ्ट + a

मजकूर

ठळक ⌘ + b
तिर्यक ⌘ + i
अधोरेखित ⌘ + u
सबस्क्रिप्ट करा ⌘ + ,
सुपरस्क्रिप्ट करा ⌘ + .
खोडून टाका ⌘ + शिफ्ट + x
स्वरूपन साफ करा ⌘ + \ (बॅक स्लॅश)
फॉन्ट आकार वाढवा ⌘ + शिफ्ट + >
फॉन्ट आकार कमी करा ⌘ + शिफ्ट + <
डावीकडे अलाइन करा ⌘ + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा ⌘ + शिफ्ट + r
मध्यभागी अलाइन करा ⌘ + शिफ्ट+ e
समायोजित करा ⌘ + शिफ्ट + j
वरचा परिच्छेद निवडा Option + शिफ्ट + अप अ‍ॅरो
खालचा परिच्छेद निवडा Option + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
इंडेंट वाढवा ⌘ + ]
इंडेंट कमी करा ⌘ + [
बुलेट केलेली सूची ⌘ + शिफ्ट + 8
क्रमांकित सूची ⌘ + शिफ्ट + 7
सूचीतील आयटम निवडा Ctrl + ⌘ + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर i दाबा
वर्तमान स्तरावर सूचीतील आयटम निवडा Ctrl + ⌘ + Shift धरून ठेवून, e व त्यानंतर o दाबा
पुढील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून, n व त्यानंतर w दाबा
मागील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून p व त्यानंतर w दाबा
पुढील चुकीच्या शब्दलेखनावर हलवा ⌘ + '
मागील चुकीच्या स्पेलिंगकडे हलवा ⌘ + ;

ऑब्जेक्ट हलवा आणि लावा

डुप्लिकेट करा ⌘ + d
गट ⌘ + Option + g
अगटबद्ध करा ⌘ + Option + शिफ्ट + g
मागील बाजूस पाठवा ⌘ + डाउन अ‍ॅरो
समोर आणा ⌘ + अप अ‍ॅरो
मागे पाठवा ⌘ + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
समोर आणा ⌘ + शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील आकार निवडा टॅब
मागील आकार निवडा शिफ्ट + टॅब
वर, खाली, डावीकडे, उजवीकडे नज करा अ‍ॅरो की
एका वेळी एक पिक्सेलने नज करा शिफ्ट + अ‍ॅरो की
घड्याळाच्या-विरूद्ध दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १° फिरवा Option + शिफ्ट + राइट अ‍ॅरो
घड्याळाच्या-विरुद्ध दिशेने १५° ने फिरवा Option + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १५° फिरवा Option + राइट अ‍ॅरो
क्षैतिजरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + b
अनुलंबरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + i
लहान आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + j
मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + k
क्षैतिजरित्या लहान आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + w
क्रॉप मोडमधून बाहेर पडा एंटर
मार्गदर्शके दाबा ⌘ + माउसने हलवा
डुप्लिकेट करा Option + माउसने हलवा
मध्यभागापासून आकार पुन्हा बदला Option + माउसने आकार बदला
अनुलंब किंवा क्षैतिज हलविण्यापर्यंत मर्यादित करा शिफ्ट + माउसने हलवा
ऑब्जेक्टचा आस्पेक्ट रेशो मर्यादित करा Shift + माउसने आकार पुन्हा बदला
१५° रोटेशन वाढ मर्यादित करा शिफ्ट + माउसने फिरवा

सादर करणे

सादर करणे थांबवा Esc
पुढील ?
मागील ?
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करा ⌘ + p
कॅप्शन टॉगल करा (फक्त इंग्रजी) ⌘ + शिफ्ट + c
फुल स्क्रीन टॉगल करा ⌘ + शिफ्ट + f
रिक्त काळी स्लाइड दाखवा किंवा .
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवा किंवा ,
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा

व्‍हिडिओ प्‍लेअर

प्ले करा/थांबवा टॉगल करा k
दहा सेकंद रिवाइंड करा u
दहा सेकंद फास्ट फॉरवर्ड करा o
मागील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + ,
पुढील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + .
प्‍लेबॅक रेट कमी करा Ctrl + शिफ्ट + ,
प्‍लेबॅक रेट वाढवा Ctrl + शिफ्ट + .
व्हिडिओमधील विशिष्ट पॉइंट मिळवा (शिफ्ट +७ दाबल्याने व्हिडिओ कालावधीचा ७०% भाग पुढे जातो) शिफ्ट + 0..9
कॅप्शन चालू/बंद करा टॉगल करा c
फुल स्क्रीन टॉगल करा f
म्यूट करा टॉगल करा m

स्क्रीन रीडर सपोर्ट

निवड बोला Ctrl + ⌘ + x
स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू करा
स्क्रीन रीडरसह Google Slides वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
Option + ⌘ + z
कर्सर स्थानापासून बोला Ctrl + ⌘ + r
कर्सर स्थानावर स्वरूपन जाहीर करा Ctrl + ⌘ धरून ठेवून, a व त्यानंतर f दाबा
Chrome OS शॉर्टकट

सामान्य कृती

नवीन स्लाइड Ctrl + m
डुप्लिकेट स्लाइड Ctrl + d
पहिल्यासारखे करा Ctrl + z
पुन्हा करा Ctrl + y
Ctrl + शिफ्ट + z
कॉपी करा Ctrl + c
कट करा Ctrl + x
पेस्ट करा Ctrl + v
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन कॉपी करणे Ctrl + Alt + c
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन पेस्ट करणे Ctrl + Alt + v
लिंक घालणे किंवा संपादित करणे Ctrl + k
लिंक उघडा Alt + एंटर
हटवा Backspace
सर्व निवडा Ctrl + a
काही नाही असे निवडा Ctrl + शिफ्ट + a
शोधा Ctrl + f
शोधा आणि बदला Ctrl + h
पुन्हा शोधा Ctrl + g
मागील शोधा Ctrl + शिफ्ट + g
उघडा... Ctrl + o
प्रिंट करा Ctrl + p
सेव्ह करा
प्रत्येक बदल Drive मध्ये आपोआप सेव्ह होतो
Ctrl + s
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवा Ctrl + /
मेनू शोधा Alt + /
Alt + z
मेनू लपवणे किंवा दाखवणे (संक्षिप्त मोड) Ctrl + शिफ्ट + f
सादरीकरण करताना कॅप्शन चालू करा Ctrl + शिफ्ट + c
Alt मजकूर Ctrl + Alt + y

फिल्म स्ट्रीप कृती

फोकस मागील स्लाइडवर हलवा Alt + अप अ‍ॅरो
अप अ‍ॅरो
फोकस पुढील स्लाइडवर हलवा Alt + डाउन अ‍ॅरो
डाउन अ‍ॅरो
पहिल्या स्लाइडवर फोकस हलवा Ctrl + Alt + अप अ‍ॅरो
अखेरच्या स्लाइडवर फोकस हलवा Ctrl + Alt + डाउन अ‍ॅरो
निवड मागील स्लाइडपर्यंत वाढवा शिफ्ट + अप अ‍ॅरो
निवड पुढील स्लाइडपर्यंत वाढवा शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
स्लाइड वर हलवा Ctrl + अप अ‍ॅरो
स्लाइड खाली हलवा Ctrl + डाउन अ‍ॅरो
स्लाइड सुरूवातीस हलवा Ctrl + शिफ्ट + अप अ‍ॅरो
स्लाइड शेवटी हलवा Ctrl + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो

नेव्हिगेशन

झूम इन करा Ctrl + Alt आणि +
झूम आउट करा Ctrl + Alt आणि -
फिल्मस्ट्रीपवर हलवा Ctrl + Alt + शिफ्ट + f
कॅन्व्हासवर हलवा Ctrl + Alt + शिफ्ट + c
स्पीकर नोट पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + s
सादरीकरण HTML दृश्यावर बदला Ctrl + Alt + शिफ्ट + p
अ‍ॅनिमेशन पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + b
अ‍ॅनिमेशन पूर्वावलोकनामध्ये चालू ठेवा एंटर
एक्सप्लोर करा टूल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + i
एक्सप्लोर करा टूलमध्ये निवडलेला शब्द परिभाषित करा Ctrl + शिफ्ट + y
साइड पॅनेलवर जा Alt + शिफ्ट + .
Alt + शिफ्ट + ,
सेल सीमा निवड उघडा (सारण्यांसाठी) Ctrl + Alt धरून ठेवून, e व त्यानंतर p दाबा
स्लाइड सादर करा Ctrl + शोध + 5
वर्तमान मोडमधून निर्गमन करा Esc
काँटेक्स्ट मेनू Ctrl + Shift + x
फाइल मेनू Alt + f
संपादन मेनू Alt + e
मेनू पहा Alt + v
मेनू घाला Alt + i
फॉरमॅट मेनू Alt + o
टूल मेनू Alt + t
मदत मेनू Alt + h
अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू
(स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू केलेले असताना उपलब्ध)
Alt + a
इनपुट साधने मेनू
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
Ctrl + Alt + शिफ्ट + k
इनपुट नियंत्रणे टॉगल करणे
(लॅटिन नसलेल्या इतर भाषांतील सादरीकरणांमध्ये उपलब्ध)
Ctrl + शिफ्ट + k

टिप्पण्या

टिप्पणी घाला Ctrl + Alt + m
वर्तमान टिप्पणी प्रविष्ट करा Ctrl + एंटर
सादरीकरणातील पुढील टिप्पणीवर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरc दाबा
सादरीकरणातील मागील टिप्पणीवर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, p व त्यानंतरc दाबा
फोकस टिप्पणीवर असताना, पुढील टिप्पणीवर हलवा j
फोकस टिप्पणीवर असताना, मागील टिप्पणीवर हलवा k
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीला उत्तर द्या r
फोकस टिप्पणीवर असताना, टिप्पणीचे निराकरण करा e
टिप्पणी चर्चा थ्रेड उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + a

मजकूर

ठळक Ctrl + b
तिर्यक Ctrl + i
अधोरेखित Ctrl + u
सबस्क्रिप्ट करा Ctrl + ,
सुपरस्क्रिप्ट करा Ctrl + .
खोडून टाका Alt + शिफ्ट + 5
स्वरूपन साफ करा Ctrl + स्पेस
Ctrl + \
फॉन्ट आकार वाढवा Ctrl + शिफ्ट + >
फॉन्ट आकार कमी करा Ctrl + शिफ्ट + <
उजवीकडे अलाइन करा Ctrl + शिफ्ट + r
मध्यभागी अलाइन करा Ctrl + शिफ्ट + e
समायोजित करा Ctrl + शिफ्ट + j
इंडेंट वाढवा Ctrl + ]
इंडेंट कमी करा Ctrl + [
बुलेट केलेली सूची Ctrl + शिफ्ट + 8
क्रमांकित सूची Ctrl + शिफ्ट + 7
सूचीतील आयटम निवडा Ctrl + Alt + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर i दाबा
वर्तमान स्तरावर सूचीतील आयटम निवडा Ctrl + Alt + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर o दाबा
पुढील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, n व त्यानंतरw दाबा
मागील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + Alt धरून ठेवून, p व त्यानंतरw दाबा
पुढील चुकीच्या शब्दलेखनावर हलवा Ctrl + '
मागील चुकीच्या स्पेलिंगकडे हलवा Ctrl + ;

ऑब्जेक्ट हलवा आणि लावा

डुप्लिकेट करा Ctrl + d
गट Ctrl + Alt + g
अगटबद्ध करा Ctrl + Alt + शिफ्ट + g
मागील बाजूस पाठवा Ctrl + डाउन अ‍ॅरो
समोर आणा Ctrl + अप अ‍ॅरो
मागे पाठवा Ctrl + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
समोर आणा Ctrl + शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील आकार निवडा टॅब
मागील आकार निवडा शिफ्ट + टॅब
वर, खाली, डावीकडे, उजवीकडे नज करा अ‍ॅरो की
एका वेळी एक पिक्सेलने नज करा शिफ्ट + अ‍ॅरो की
घड्याळाच्या-विरूद्ध दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + राइट अ‍ॅरो
घड्याळाच्या-विरुद्ध दिशेने १५° ने फिरवा Alt + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १५° फिरवा Alt + राइट अ‍ॅरो
क्षैतिजरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + b
अनुलंबरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + i
लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + j
मोठ्या आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + k
अनुलंबरित्या लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + q
क्षैतिजरित्या लहान आकारात पुन्हा बदला Ctrl + Alt + w
क्रॉप मोडमधून बाहेर पडा एंटर
डुप्लिकेट करा Ctrl + माउसने हलवा
मध्यभागापासून आकार पुन्हा बदला Ctrl + माउसने आकार पुन्हा बदला
अनुलंब किंवा क्षैतिज हलविण्यापर्यंत मर्यादित करा शिफ्ट + माउसने हलवा
ऑब्जेक्टचा आस्पेक्ट रेशो मर्यादित करा शिफ्ट + माउसने आकार पुन्हा बदला
१५° रोटेशन वाढ मर्यादित करा शिफ्ट + माउसने फिरवा
निवडीमध्ये जोडा शिफ्ट + क्लिक

सादर करणे

सादर करणे थांबवा Esc
पुढील ?
मागील
विशिष्ट स्लाइडवर जा (सात नंतर एंटर केल्यावर स्लाइड सात वर जाते) नंबर नंतर एंटर करा
पहिली स्लाइड होम
शेवटची स्लाइड End
स्पीकर टिपा उघडा s
प्रेक्षक टूल उघडा a
लेझर पॉइंटर टॉगल करा l
प्रिंट करा Ctrl + p
कॅप्शन टॉगल करा (फक्त इंग्रजी) Ctrl + शिफ्ट + c
फुल स्क्रीन टॉगल करा F11
रिक्त काळी स्लाइड दाखवा किंवा .
रिक्त काळ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवा किंवा ,
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जा कोणतीही की दाबा

व्‍हिडिओ प्‍लेअर

प्ले करा/थांबवा टॉगल करा k
दहा सेकंद रिवाइंड करा u
दहा सेकंद फास्ट फॉरवर्ड करा o
मागील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + ,
पुढील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + .
प्‍लेबॅक रेट कमी करा Ctrl + शिफ्ट + ,
प्‍लेबॅक रेट वाढवा Ctrl + शिफ्ट + .
व्हिडिओमधील विशिष्ट पॉइंट मिळवा (शिफ्ट +7 दाबल्याने व्हिडिओ कालावधीचा ७०% भाग पुढे जातो) शिफ्ट + 0..9
कॅप्शन चालू/बंद करा टॉगल करा c
फुल स्क्रीन टॉगल करा f
म्यूट करा टॉगल करा m

स्क्रीन रीडर सपोर्ट

निवड बोला Ctrl + Alt + x
स्क्रीन रीडर सपोर्ट सुरू करा
स्क्रीन रीडरसह Google Slides वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या
Ctrl + Alt + z
Alt + शिफ्ट + ~
कर्सर स्थानापासून बोला Ctrl + Alt + r
कर्सर स्थानावर स्वरूपन जाहीर करा Ctrl + Alt धरून ठेवून, a व त्यानंतर f दाबा
हे उपयुक्त होते का?
आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?