Google Slides साठी कीबोर्ड शॉर्टकट

नेव्हिगेट करणे, स्वरूपन करणे आणि संपादन करणे यासाठी Google Slides मधील कीबोर्ड शॉर्टकट वापरा.

टीप: काही शॉर्टकट कदाचित सर्व भाषांसाठी किंवा कीबोर्डसाठी चालणार नाहीत.

सामान्य कृती

डुप्लिकेट स्लाइड ⌘ + d
पहिल्यासारखे करा ⌘ + z
पुन्हा करणे ⌘ + y
कॉपी करणे ⌘ + c
कट करणे ⌘ + x
पेस्ट करणे ⌘ + v
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन कॉपी करणे ⌘ + Option + c
निवडलेल्या मजकुराचे किंवा आकाराचे स्वरूपन पेस्ट करणे ⌘ + Option + v
लिंक घालणे किंवा संपादित करणे ⌘ + k
लिंक उघडणे Option + एंटर
हटवा हटवा
सर्व निवडा ⌘ + a
काहीही निवडू नका Ctrl + ⌘ धरून ठेवून, u त्यानंतर a दाबा

फिल्म स्ट्रीपशी संबंधित कृती

मागील स्लाइडवर हलवा अप अ‍ॅरो
पुढील स्लाइडवर हलवा डाउन अ‍ॅरो
स्लाइड वर हलवणे ⌘ + अप अ‍ॅरो
स्लाइड खाली हलवा ⌘ + डाउन अ‍ॅरो
स्लाइड सुरूवातीस हलवा ⌘ + शिफ्ट + अप अ‍ॅरो
स्लाइड शेवटी हलवा ⌘ + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
मागील स्लाइड निवडा शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील स्लाइड निवडा शिफ्ट + डाउन अ‍ॅरो

नेव्हिगेशन

फिल्मस्ट्रीपवर हलवणे ⌘ + Option + शिफ्ट + f
कॅन्व्हासवर हलवा ⌘ + Option + शिफ्ट + c
स्पीकर नोट पॅनल उघडा ⌘ + ऑप्शन + शिफ्ट + s
सध्याच्या मोड मधून बाहेर पडणे Esc

टिप्पण्या

टिप्पणी घाला ⌘ + Option + m
टिप्पणी लपवणे ⌘ + Alt + Shift + n

मजकूर

ठळक ⌘ + b
तिर्यक ⌘ + i
अंडरलाइन करणे ⌘ + u
सबस्क्रिप्ट करा ⌘ + ,
सुपरस्क्रिप्ट करा ⌘ + .
खोडून टाकणे ऑप्शन + शिफ्ट + 5
स्वरूपन साफ करणे ⌘ + \ (बॅक स्लॅश)
फॉन्ट आकार वाढवा ⌘ + शिफ्ट + >
फॉंट आकार कमी करणे ⌘ + शिफ्ट + <
डावीकडे अलाइन करा ⌘ + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा ⌘ + शिफ्ट + r
मध्यभागी अलाइन करा ⌘ + शिफ्ट+ e
समायोजित करा ⌘ + शिफ्ट + j
वरचा परिच्छेद निवडा Option + शिफ्ट + अप अ‍ॅरो
खालचा परिच्छेद निवडा Option + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
इंडेंट वाढवा ⌘ + ]
इंडेंट कमी करा ⌘ + [
बुलेट केलेली सूची ⌘ + शिफ्ट + 8
क्रमांकित सूची ⌘ + शिफ्ट + 7
सूचीतील आयटम निवडा Ctrl + ⌘ + शिफ्ट, धरून ठेवून, e व त्यानंतर i दाबा
वर्तमान स्तरावर सूचीतील आयटम निवडा Ctrl + ⌘ + शिफ्ट धरून ठेवून, e व त्यानंतर o दाबा
पुढील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून, n व त्यानंतरw हलवा
मागील मजकूर स्वरूपन बदलावर हलवा Ctrl + ⌘ धरून ठेवून, p व त्यानंतरw दाबा

ऑब्जेक्ट हलवणे आणि मांडणी करणे

डुप्लिकेट करा ⌘ + d
गट ⌘ + Option + g
गट सोडवणे ⌘ + ऑप्शन + शिफ्ट + g
मागील बाजूस पाठवणे ⌘ + डाउन अ‍ॅरो
समोर आणा ⌘ + अप अ‍ॅरो
मागे पाठवा ⌘ + शिफ्ट + डाउन अ‍ॅरो
समोर आणा ⌘ + शिफ्ट + अप अ‍ॅरो
पुढील आकार निवडा टॅब
मागील आकार निवडा शिफ्ट + टॅब
वर, खाली, डावीकडे, उजवीकडे नज करा अ‍ॅरो की
एका वेळी एक पिक्सेलने नज करा शिफ्ट + अ‍ॅरो की
घड्याळाच्‍या काट्याच्या उलट दिशेने १° फिरवा Alt + शिफ्ट + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १° फिरवा Option + शिफ्ट + राइट अ‍ॅरो
घड्याळाच्या-विरुद्ध दिशेने १५° ने फिरवा Option + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या दिशेने १५° फिरवा Option + राइट अ‍ॅरो
क्षैतिजरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + b
अनुलंबरित्या मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + i
लहान आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + j
मोठ्या आकारात पुन्हा बदला ⌘ + Ctrl + k
उभ्या आकारानुसार लहान करणे ⌘ + Ctrl + q
आडव्या आकारानुसार लहान करणे ⌘ + Ctrl + w

स्क्रीन रीडर सपोर्ट

कर्सर स्थानापाशी स्वरूपन घोषित करा Ctrl + ⌘ धरून ठेवून, a व त्यानंतर f दाबा
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13091873275741874038
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false