Google Slides साठी कीबोर्ड शॉर्टकट

नेव्हिगेट करणे, स्वरूपन करणे आणि संपादन करणे यासाठी Google Slides मधील कीबोर्ड शॉर्टकट वापरा.

टीप: काही शॉर्टकट कदाचित सर्व भाषांसाठी किंवा कीबोर्डसाठी चालणार नाहीत.

Android शॉर्टकट

काही शॉर्टकट कदाचित फक्त Android च्या नवीनतम आवृत्तीवर काम करतील.

सामान्य कृती

नवीन स्लाइड कंट्रोल + m
डुप्लिकेट स्लाइड कंट्रोल + d
पहिल्यासारखे करा कंट्रोल + z
पुन्हा करा कंट्रोल + y
कंट्रोल + शिफ्ट + z
कॉपी करा कंट्रोल + c
कट करा कंट्रोल + x
पेस्ट करा Ctrl + v
लिंक उघडणे ऑल्ट + एंटर
हटवा हटवा
सर्व निवडा कंट्रोल + a
काहीही निवडू नका Ctrl + Alt धरून ठेवा, u त्यानंतर a दाबा
लिंक घालणे Ctrl + k
टिप्पणी घालणे Alt + Ctrl + m
शोधणे Ctrl + f
नेहमीचे कीबोर्ड शॉर्टकट दाखवणे Ctrl + /

फिल्म स्ट्रीप कृती

फोकस मागील स्लाइडवर हलवा ऑल्ट + अप ॲरो
अप ॲरो
फोकस पुढील स्लाइडवर हलवा Alt + डाउन ॲरो
डाउन ॲरो
निवड मागील स्लाइडपर्यंत वाढवणे शिफ्ट + अप ॲरो
निवड पुढील स्लाइडपर्यंत वाढवा शिफ्ट + डाउन ॲरो
स्लाइड वर हलवा कंट्रोल + अप ॲरो
स्लाइड खाली हलवा कंट्रोल + डाउन ॲरो
स्लाइड सुरूवातीस हलवा कंट्रोल + शिफ्ट + अप ॲरो
स्लाइड शेवटी हलवा कंट्रोल + शिफ्ट + डाउन ॲरो

नेव्हिगेशन

फिल्मस्ट्रीपवर हलवणे कंट्रोल + ऑल्ट + शिफ्ट + f
कॅन्व्हासवर हलवा कंट्रोल + ऑल्ट + शिफ्ट + c
स्पीकर नोट पॅनल उघडा Ctrl + Alt + शिफ्ट + s
सध्याच्या स्लाइडवरून प्रेझेंट करणे (डिव्हाइस) Ctrl + Alt + p
सुरुवातीपासून प्रेझेंट करणे (डिव्हाइस) Ctrl + Alt + शिफ्ट + p
सध्याच्या स्लाइडवरून प्रेझेंट करणे (मीटिंग) Ctrl + Alt + h
सुरुवातीपासून प्रेझेंट करणे (मीटिंग) Ctrl + Alt + शिफ्ट + h
सध्याच्या मोडमधून बाहेर पडणे Esc

टिप्पण्या आणि फूटनोट

सादरीकरणातील पुढील टिप्पणीवर हलवणे Ctrl + Alt धरून ठेवा, n त्यानंतर c दाबा

मजकूर फॉरमॅटिंग

ठळक करणे कंट्रोल + b
तिर्यक कंट्रोल + i
अंडरलाइन करा कंट्रोल + u
सबस्क्रिप्ट करा कंट्रोल + ,
सुपरस्क्रिप्ट करा कंट्रोल + .
स्ट्राइकथ्रू करा ऑल्ट + शिफ्ट + 5
फॉरमॅटिंग साफ करा कंट्रोल + \
कंट्रोल + स्पेस
फॉंट आकार वाढवा कंट्रोल + शिफ्ट + >
फॉंट आकार कमी करा कंट्रोल + शिफ्ट + <
डावीकडे अलाइन करा कंट्रोल + शिफ्ट + l
उजवीकडे अलाइन करा कंट्रोल + शिफ्ट + r
मध्यभागी अलाइन करा कंट्रोल + शिफ्ट + e
जस्टिफाय करा कंट्रोल + शिफ्ट + j
इंडेंट वाढवा कंट्रोल + ]
इंडेंट कमी करा Ctrl + [
परिच्छेद खाली हलवणे ऑल्ट + शिफ्ट + डाउन ॲरो
परिच्छेद वर हलवा Alt + Shift + Up arrow
बुलेट केलेली सूची कंट्रोल + शिफ्ट + 8
क्रमांकित सूची Ctrl + शिफ्ट + 7

प्रेझेंट करणे

पुढील राइट ॲरो
मागील लेफ्ट ॲरो
विशिष्ट स्लाइडवर जाणे Enter नंतर स्लाइडचा नंबर
लेझर पॉइंटर टॉगल करणे l
रिक्त काळी स्लाइड दाखवणे b किंवा .
रिक्त काळ्या स्लाइडवरून प्रेझेंटेशनवर परत जा कोणतीही की दाबा
रिक्त पांढरी स्लाइड दाखवणे w किंवा ,
रिक्त पांढऱ्या स्लाइडवरून सादरीकरणावर परत जाणे कोणतीही की दाबा

व्हिडिओ प्लेअर

प्ले करा/थांबवा टॉगल करणे k
दहा सेकंद रिवाइंड करा u
दहा सेकंद फास्ट फॉरवर्ड करा o
मागील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + ,
पुढील फ्रेम (थांबवलेले असताना) शिफ्ट + .

व्हिडिओमधील विशिष्ट पॉइंट मिळवणे

उदाहरण: ७०% कालावधी वगळून पुढे जाण्यासाठी , Shift+7 वापरा

शिफ्ट + 0-9

कॅप्शन सुरू/बंद करा टॉगल करणे c

ऑब्जेक्ट हलवणे आणि त्यांची मांडणी करणे

डुप्लिकेट करा कंट्रोल + d
गट करणे Alt + Ctrl + g
गट सोडवणे शिफ्ट + Alt + Ctrl + g
मागील बाजूस पाठवणे कंट्रोल + डाउन ॲरो
पुढे आणा कंट्रोल + अप ॲरो
मागे पाठवा कंट्रोल + शिफ्ट + डाउन ॲरो
वर आणा कंट्रोल + शिफ्ट + अप ॲरो
पुढील आकार निवडा टॅब
मागील आकार निवडा शिफ्ट + टॅब
वर, खाली, डावीकडे, उजवीकडे नज करा ॲरो की
एका वेळी एक पिक्सेलने नज करा शिफ्ट + ॲरो की
घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने १° फिरवा ऑल्ट + शिफ्ट + लेफ्ट अ‍ॅरो
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने १° फिरवा ऑल्ट + शिफ्ट + राइट ॲरो
घड्याळाच्‍या काट्याच्या उलट दिशेने १५° ने फिरवा ऑल्ट + लेफ्ट ॲरो
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने १५° फिरवा ऑल्ट + राइट ॲरो
मोठ्या आडव्या आकारात बदला कंट्रोल + ऑल्ट + b
मोठ्या उभ्या आकारात बदला कंट्रोल + ऑल्ट + i
लहान आकारात बदला कंट्रोल + ऑल्ट + j
मोठ्या आकारात बदला Ctrl + Alt + k
आडव्या आकारानुसार लहान करणे Ctrl + Alt + w

टीप: काही शॉर्टकट हे कदाचित सर्व भाषांसाठी किंवा कीबोर्ड फॉरमॅटसाठी काम करणार नाहीत.

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5964475729433328887
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false