स्लाइड जोडणे, हटवणे किंवा संयोजनकरणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्हाला हवे त्याप्रमाणे सादरीकरणातील स्लाइडचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही त्या जोडू, हटवू शकता आणि त्यांचा क्रम बदलू शकता. तुम्ही तुमच्या स्लाइडना क्रमांक देखील देऊ शकता.

स्लाइड जोडणे, डुप्लिकेट करणे आणि हटवणे

एक स्लाइड घाला

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, नवीन स्लाइडनवीन स्लाइड वर टॅप करा.
  3. तुम्हाला जो लेआउट जोडायचा आहे त्यावर टॅप करा.
स्लाइड डुप्लिकेट करणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. सर्वात तळाशी, तुम्हाला जी स्लाइड डुप्लिकेट करायची आहे तिला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
    • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइड डुप्लिकेट करायच्या असतील तर, त्यावर आत्ता टॅप करा.
  3. कॉपी करा ​Make a copy​ वर टॅप करा.
  4. पेस्ट करा पेस्ट करा वर टॅप करा.
  5. डुप्लिकेट स्लाइड मूळ स्लाइडच्या नंतर दिसेल.
स्लाइड हटवणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. सर्वात तळाशी, तुम्हाला जी स्लाइड हटवायची आहे तिला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
    • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइड हटवायच्या असतील तर, त्यावर आत्ता टॅप करा.
  • हटवा हटवा टॅप करा.

तुमच्या स्लाइड वगळा किंवा संयोजित करा

स्लाइड वगळणे

तुम्ही सादरीकरण सादर करत असताना एखादी स्लाइड वगळू शकता. स्लाइड हटवली जाणार नाही, आणि तुम्ही तुमचे सादरीकरण इतरांसोबत शेअर केले असल्यास, लोक वगळलेल्या स्लाइड पाहू शकतील.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. सर्वात तळाशी, तुम्हाला जी स्लाइड वगळायची आहे तिला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
    • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइड वगळायच्या असतील तर, त्यावर आत्ता टॅप करा.
  3. अधिक 더보기 आणि त्यानंतर स्लाइड वगळा वर टॅप करा.
    • वगळलेली स्लाइड दाखवण्यासाठी 더보기 आणि त्यानंतर स्लाइड दाखवा वर टॅप करा.
स्लाइड पुन्हा क्रमवार लावणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. सर्वात तळाशी, तुम्हाला ज्या स्लाइडचा क्रम पुन्हा लावायचा आहे तिला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
    • तुम्हाला एकापेक्षा जास्त स्लाइडचा क्रम पुन्हा लावायचा असेल तर, त्यावर आत्ता टॅप करा.
  3. निवडलेल्या स्लाइड तुम्हाला जिथे ठेवायच्या आहेत तिथे ड्रॅग करा.
तुमच्या स्लाइडना क्रमांक देणे

तुमच्या स्लाइडना क्रमांंक देण्यासाठी, तुमचे सादरीकरण slides.google.com येथे उघडा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9495418756881947041
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false