अ‍ॅनिमेशन आणि संचरण जोडा अथवा बदला

जेव्हा तुम्ही गूगल स्लाइडमध्ये मजकूर, इमेजेस, स्लाइड्स आणि इतर घटकांना अ‍ॅनिमेशन जोडता तेव्हा तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट निर्माण करू शकता. सादर करीत असतांनाच तुम्ही एकावेळी एक क्लिक करून सूचीदेखील अ‍ॅनिमेट करू शकता.

मजकूर किंवा इमेज अ‍ॅनिमेट करा

  1. आपल्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, गूगल स्लाईड्स मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
  2. तुम्हालाअ‍ॅनिमेट करावयाच्या मजकूर किंवा इमेजेसवर क्लिक करा.
  3. घाला आणि त्यानंतर अ‍ॅनिमेशनवर क्लिक करा.

स्लाइड वहन जोडा.

  1. आपल्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, गूगल स्लाईड्स मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
  2. डावीकडे तुम्हाला ट्रान्झिशन करावयाच्या स्लाईडवर क्लिक करा.
  3. स्लाईड आणि त्यानंतर वहन बदलवर क्लिक करा.

अ‍ॅनिमेशनआणि संक्रमणे जोडा.

ज्यावेळी तुम्ही नवीन अ‍ॅनिमेशन जोडता, तेव्हा ते आपोआपच "फेड इन" प्रकारात सेट होते. तुम्ही उजवीकडील पॅनलवरून संक्रमणे किंवा अ‍ॅनिमेशन बदलू शकता.

  1. आपल्‍या कॉम्‍प्‍यूटरवर, गूगल स्लाईड्स मध्‍ये एक सादरीकरण उघडा.
  2. बघा आणि त्यानंतर अ‍ॅनिमेशनवर क्लिक करा.
  3. तुम्हाला बदलायच्या असलेल्या अ‍ॅनिमेशनवर क्लिक करा.
  4. अ‍ॅनिमेशनची गती बदलण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा.
  5. एका वेळी एकच ओळ अशा पद्धतीने सूची अ‍ॅनिमेट करण्यासाठी, "परिच्छेदानुसार" च्या शेजारील बॉक्समध्ये खूण करा.

टीप: काही ब्राउझर्सवर प्रेझेंटेशन पाहताना काही अ‍ॅनिमेशन काम करणार नाहीत.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14869596118725276106
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false