फॉन्ट आणि परिच्छेदाचा लुक बदला

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही दस्तऐवजाच्या सर्वात वरती असलेल्या टूलबारचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करू शकता:

  • मजकूर आणि परिच्छेदातील अंतर संपादित आणि फॉरमॅट करणे
  • फॉंट आणि बॅकग्राउंड रंग बदलणे
  • मजकूर ठळक तिर्यक, अधोरेखित किंवा स्ट्राईकथ्रू करणे

परिच्छेद फॉरमॅट करा

परिच्छेदामधील अंतर बदला
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजगूगल डॉक्स ॲप मध्ये उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. अधिक मजकूर निवडण्‍यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. टॅप आणि फॉरमॅट करा फॉरमॅट आणि त्यानंतरटॅप करा परिच्छेद.
  5. "लाईन स्पेसिंग" च्या शेजारी ॲरोचा वापर करून परिच्छेद आणि रेषांच्या मध्ये तुम्हाला हवी असलेली स्पेस निवडा.
परिच्छेद अलाइनमेंट बदला
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजगूगल डॉक्स ॲप मध्ये उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. अधिक मजकूर निवडण्‍यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. टॅप आणि फॉरमॅट करा फॉरमॅट आणि त्यानंतरटॅप करा परिच्छेद.
  5. अलाइनमेंट पर्याय निवडा

फॉन्टस् फॉरमॅट करा

मजकूर ठळक, तिर्यक किंवा अधोरेखित करा
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजगूगल डॉक्स ॲप मध्ये उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. अधिक मजकूर निवडण्‍यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. फॉरमॅट पर्यायावर टॅप करा.
फॉन्ट शैली, आकार, किंवा रंग बदला
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर दस्तऐवजगूगल डॉक्स ॲप मध्ये उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. अधिक मजकूर निवडण्‍यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. टॅप आणि फॉरमॅट करा फॉरमॅट आणि त्यानंतरटॅप करा मजकूर.
  5. मेनू मध्ये फॉन्ट फॉरमॅट करण्यासाठीशैली, फॉन्ट, आकार, मजकूर रंग, किंवाहायलाइट रंगवर टॅप करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6570692206539982559
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false