फॉन्ट आणि परिच्छेदाचा लुक बदला

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही दस्तऐवजाच्या सर्वात वरती असलेल्या टूलबारचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करू शकता:

  • मजकूर आणि परिच्छेदातील अंतर संपादित आणि फॉरमॅट करणे
  • फॉंट आणि बॅकग्राउंड रंग बदलणे
  • मजकूर ठळक तिर्यक, अधोरेखित किंवा स्ट्राईकथ्रू करणे

परिच्छेद फॉरमॅट करा

परिच्छेदामधील अंतर बदला
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरगूगल डॉक्स ॲप मध्ये दस्तऐवज उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्हाला तुमच्या दस्तऐवजामधील संपादित करायच्या असलेल्या ठिकाणावर दोनदा टॅप करा.
  4. फॉरमॅट करा फॉरमॅट वर टॅप करा.
  5. "ओळीमधील अंतर" याच्या शेजारी, तुम्हाला परिच्छेदामधील ओळींमध्ये किती अंतर हवे आहे हे निवडण्यासाठी - किंवा + वर टॅप करा.
परिच्छेदाची अलाइनमेंट बदलणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरगूगल डॉक्स ॲप मध्ये दस्तऐवज उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. आणखी मजकूर निवडण्यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. फॉरमॅट करा फॉरमॅट वर टॅप करा.
  5. अलाइनमेंटचा पर्याय निवडा.

फॉन्टस् फॉरमॅट करा

मजकूर ठळक, तिर्यक किंवा अधोरेखित करा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरगूगल डॉक्स ॲप मध्ये दस्तऐवज उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. आणखी मजकूर निवडण्यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. फॉरमॅट करा फॉरमॅट वर टॅप करा.
  5. फॉरमॅटचा पर्याय निवडा.
फॉंटची शैली, आकार किंवा रंग बदलणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवरगूगल डॉक्स ॲप मध्ये दस्तऐवज उघडा.
  2. टॅप आणि संपादित करा संपादित करा
  3. तुम्ही संपादित करू इच्छित असलेल्या तुमच्या दस्तऐवजामधील जागेवर दोनदा टॅप करा. आणखी मजकूर निवडण्यासाठी निळे मार्कर हलवा.
  4. फॉरमॅट करा फॉरमॅट वर टॅप करा.
  5. मजकूर निवडीमध्ये तुमचा फॉंट फॉरमॅट करण्यासाठी शैली, फॉंट, आकार, मजकुराचा रंग किंवा हायलाइटचा रंग वर टॅप करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11485929219035844676
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false