फॉन्ट आणि परिच्छेदाचा लुक बदला


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्ही दस्तऐवजाच्या सर्वात वरती असलेल्या टूलबारचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करू शकता:

  • मजकूर आणि परिच्छेदातील अंतर संपादित आणि फॉरमॅट करणे
  • फॉंट आणि बॅकग्राउंड रंग बदलणे
  • मजकूर ठळक तिर्यक, अधोरेखित किंवा स्ट्राईकथ्रू करणे

परिच्छेद फॉरमॅट करा

परिच्छेद स्पेसिंग आणि अलाइनमेंट बदला

परिच्छेद अलाइनमेंट बदला

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला परिच्छेद निवडा.
  3. सर्वात वरती, एक अलाइनमेंट पर्याय निवडा.

ओळ आणि परिच्छेदामधील अंतर बदला

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या ओळी निवडा.
  3. फॉरमॅट आणि त्यानंतर ओळ आणि परिच्छेदामधील अंतर वर क्लिक करा.
  4. ओळीमधील अंतर यासंबंधित पर्याय निवडा:
    • तुमची परिच्छेद स्पेसिंग बदलण्यासाठी, सिंगल, १.१५, १.५ किंवा डबल वर क्लिक करा.
    • तुमची परिच्छेदांदरम्यानची स्पेसिंग बदलण्यासाठी, परिच्छेदाच्या आधीची स्पेस काढून टाका किंवा परिच्छेदानंतर स्पेस जोडा वर क्लिक करा.
    • कस्टम आकार एंटर करण्यासाठी, कस्टम स्पेसिंग वर क्लिक करा. त्यानंतर, परिच्छेदाच्या आधी आणि नंतर तुम्हाला हवा असलेला स्पेसिंगचा आकार एंटर करा आणि लागू करा वर क्लिक करा.
    • परिच्छेद शीर्षक आणि मजकूर त्याच पेजवर ठेवण्यासाठी, पुढील मजकुरासह ठेवा वर क्लिक करा. 
    • मजकुराच्या सर्व ओळी एका परिच्छेदात त्याच पेजवर ठेवण्यासाठी, ओळी एकत्र ठेवा वर क्लिक करा.
    • परिच्छेदाच्या सुरूवातीला किंवा शेवटी सिंगल ओळी टाळण्यासाठी, सिंगल ओळी टाळा वर क्लिक करा.

महत्त्वाचे: पेजसेल फॉरमॅटच्या दस्तऐवजांमध्ये पुढीलमध्ये ठेवा, ओळी एकत्र ठेवा आणि एकेरी ओळी टाळा ही वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत. ही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुमचा दस्तऐवज पेज फॉरमॅटमध्ये आहे याची खात्री करा.

परिच्छेद बॉर्डर किंवा रंग बदला
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला परिच्छेद निवडा.
  3. फॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर बॉर्डर आणि रंगछटा वर क्लिक करा.
  4. उघडणाऱ्या विंडोमध्‍ये, तुमचा परिच्छेद तुम्हाला कसा दिसायला हवा आहे ते बदला.
  5. परिच्छेद सीमा आणि रंग काढून टाकण्यासाठी Resetवर क्लिक करा.
  6. पूर्ण झाल्यावर लागू करावर क्लिक करा.

फॉन्ट फॉरमॅट करा

मजकूर केस बदला
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला मजकूर निवडा. 
  3. मजकुराचा रंग रंगीत मजकूर वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
डीफॉल्ट फॉन्ट निवडा
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला हवा असलेला मजकूर हायलाइट करा.
  3. सर्वात वरती, तुम्हाला हवा असलेला फॉन्ट निवडा.
  4. फॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर सामान्य मजकूर आणि त्यानंतर अपडेट 'सामान्य मजकूर' ची जुळणी वर क्लिक करा.
  5. मजकूर हायलाइट केलेले असतानाच फॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर माझ्या डीफॉल्ट शैली म्हणून सेव्ह करा वर क्लिक करा.

फॉन्ट निवडल्यानंतर तुम्ही तो पुन्हा बदलेपर्यंत तुमचे नवीन दस्तऐवज हाच फॉन्ट वापरतील.

तुमच्या फॉन्ट सूचीमध्ये अधिक फॉन्ट जोडा

काही भाषांमध्ये तुम्ही नवीन फॉन्ट तुमच्या फॉन्ट सूचीमध्ये जोडू शकता.

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. सर्वात वरती, फॉन्ट सूची उघडण्यासाठी फॉन्टच्या नावावर क्लिक करा.
  3. सूचीच्या तळाशी अधिक फॉन्ट वर क्लिक करा.
  4. ब्राउझ करा किंवा नवीन फॉन्ट शोधा.
    • तुमच्या "माझे फॉन्ट" सूचीमध्ये जोडण्यासाठी एखाद्या फॉन्टवर क्लिक करा.
    • तुमचे फॉन्ट क्रमाने लावण्यासाठी किंवा तुमच्या सूचीमध्ये ते कसे दिसातात हे बदलण्यासाठी "दाखवा" आणि "क्रमाने लावा" हे पर्याय वापरा.
  5. ओके वर क्लिक करा.
उपलब्ध भाषा

या भाषांमध्ये फॉन्ट उपलब्ध आहेत:

  • अफ्रिकान्स
  • अल्बेनियन
  • अरबी
  • अझरबैजानी
  • बंगाली
  • बर्मीज
  • कॅटलान
  • क्रोएशियन
  • झेक
  • डॅनिश
  • डच
  • इंग्रजी
  • एस्टोनियन
  • फिलिपिनो
  • फिनिश
  • फ्रेंच
  • जर्मन
  • ग्रीक
  • गुजराती
  • हिब्रू
  • हिंदी
  • हंगेरियन
  • आइसलँडिक
  • इंडोनेशियन
  • इटालियन
  • कन्नड
  • कझाख
  • ख्मेर
  • किरगिझ
  • लाटव्हियन
  • लिथुआनियन
  • मेसेडोनियन
  • मलय
  • मल्याळम
  • मराठी
  • मंगोलियन
  • नेपाळी
  • नॉर्वेजियन
  • पर्शियन
  • पोलिश
  • पोर्तुगीज 
  • पंजाबी
  • रोमानियन
  • रशियन
  • सर्बियन
  • सिन्हाला
  • स्लोव्हाक
  • स्लोव्हेनियन
  • स्पॅनिश
  • स्वाहिली
  • स्वीडिश
  • तामिळ
  • तेलुगु
  • थाई
  • तुर्की
  • युक्रेनियन
  • उर्दू
  • उझ्बेक
  • व्हिएतनामी
फॉन्टचा रंग बदला
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला मजकूर निवडा. 
  3. मजकुराचा रंग रंगीत मजकूर वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
बॅकग्राउंड किंवा हायलाइट रंग बदला
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला मजकूर निवडा. 
  3. हायलाइटचा रंग मजकूर हायलाइट करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
मजकूर ठळक, तिर्यक किंवा स्ट्राइकथ्रू करा
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docs मध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. तुम्हाला बदलायचा असलेला मजकूर निवडा. 
  3. मजकूर फॉरमॅट करा.
    1. ठळक करण्यासाठी: ठळक ठळक वर क्लिक करा.
    2. तिर्यक करण्यासाठी: तिर्यक तिर्यक वर क्लिक करा.
    3. स्ट्राइकथ्रू करण्यासाठी: फॉरमॅटआणि त्यानंतरमजकूर  आणि त्यानंतरस्ट्राइकथ्रू वर क्लिक करा.
संबंधित लेख

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11836892557081020903
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false