टेम्‍प्‍लेटमधून फाइल तयार करा

तुम्‍ही रेझ्युमे, बजेट आणि ऑर्डर फॉर्मसारखे Google ने तयार केलेले टेम्‍प्‍लेट वापरू शकता.

काही टेम्‍प्‍लेट वैशिष्‍ट्ये फक्‍त कार्य किंवा शालेय खात्‍यांसाठी उपलब्‍ध आहेत आणि तुम्‍ही सध्‍या साइन इन केलेले नाही. तुमच्‍या कार्य किंवा शालेय खात्‍यात साइन इन करण्‍यासाठी, येथे क्लिक करा.

Google टेम्पलेट वापरा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Forms वर जा.
  2. वर उजवीकडे, टेम्पलेट गॅलरी वर क्लिक करा.
  3. तुम्हाला वापरायच्या असलेल्या टेम्पलेटवर क्लिक करा.
  4. टेम्पलेटची प्रत उघडते.

या भाषांमध्ये टेम्पलेट उपलब्ध आहेत

  • कॅटलान
  • चीनी
  • डॅनिश
  • डच
  • इंग्रजी
  • फिलिपिनो
  • फ्रेंच
  • जर्मन
  • हिंदी
  • इंडोनेशियन
  • इटालियन
  • जपानी
  • कोरियन
  • पोलिश
  • पोर्तुगीज
  • रशियन
  • स्पॅनिश
  • स्वीडिश
  • थाई
  • तुर्किश
  • युक्रेनियन
  • व्हिएतनामी
काही टेम्पलेट वैशिष्ट्ये फक्त ऑफिस किंवा शाळा खात्यांसाठी उपलब्ध आहेत आणि तुम्ही साइन इन केलेले नाही. ​

तुमच्या कॉंप्युटरवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Forms उघडा.

  1. तुम्हाला कॉपी करायची फाइल उघडा.
  2. मेनूमध्ये, फाइलआणि त्यानंतर प्रत तयार करा वर क्लिक करा.
  3. नाव टाइप करा आणि ते कुठे सेव्ह करायचे ते निवडा.
    • कोणत्याही टिप्पण्या तुमच्या नवीन फाइलवर कॉपी करण्यासाठी टिप्पण्या आणि सूचना कॉपी कराकिंवाटिप्पण्या कॉपी करा वर क्लिक करा.
  4. ओके वर क्लिक करा.

तुमच्याकडे ऑफिस किंवा शाळेच्या मार्फत Google खाते (ज्याचा शेवट @gmail.com ने होत नाही) असल्यास, येथे साइन इन करा.

टेम्पलेट दाखवा किंवा लपवा

  1. Google Docs, Sheets, Slides, Forms किंवा Sites उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. होम स्क्रीनवर अलीकडील टेम्पलेट प्रदर्शित करा सुरू किंवा बंद करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13556163768313749445
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false