टेम्‍प्‍लेटमधून फाइल तयार करा

तुम्‍ही रेझ्युमे, बजेट आणि ऑर्डर फॉर्मसारखे Google ने तयार केलेले टेम्‍प्‍लेट वापरू शकता.

काही टेम्‍प्‍लेट वैशिष्‍ट्ये फक्‍त कार्य किंवा शालेय खात्‍यांसाठी उपलब्‍ध आहेत आणि तुम्‍ही सध्‍या साइन इन केलेले नाही. तुमच्‍या कार्य किंवा शालेय खात्‍यात साइन इन करण्‍यासाठी, येथे क्लिक करा.

Google टेम्पलेट वापरा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Docs, Sheets, Slides किंवा Sites अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी कोपर्‍यात, नवीन नवीन वर टॅप करा.
  3. टेम्पलेट निवडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला वापरायच्या असलेल्या टेम्पलेटवर टॅप करा.

Google Forms साठी टेम्पलेट वापरण्याकरिता, forms.google.com वर जा.

तुमचे स्‍वत:चे कस्‍टम टेम्‍प्‍लेट तयार करा

  • टेम्‍प्‍लेट तयार करण्‍यासाठी, तुमच्याकडे कार्य किंवा शालेय Google खाते आणि कॉंप्‍युटर असायला हवे.
  • साइन आउट केलेले असताना तुम्ही टेम्पलेट तयार करू शकत नाही, परंतु तुम्ही फाइलची प्रत तयार करू शकता.

तुमच्या Android डिव्हाइसवर फाइलची प्रत कशी तयार करायची ते जाणून घ्या‌‌‌.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15554644414257761651
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false