फाइल प्रिंट करणे

तुम्ही Chrome किंवा Safari यांसारखे ब्राउझर वापरून Google Docs, Sheets किंवा Slides प्रिंट करू शकता.

Chrome मध्ये प्रिंट करणे

दस्तावेज प्रिंट करणे
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, गूगल डॉक्समध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर प्रिंटवर क्लिक करा.
  3. उघडणाऱ्या विंडोमध्‍ये, आपली प्रिंट सेटिम्ग्ज निवडा.
  4. प्रिंट करा वर क्लिक करा.

महत्त्वाचे: तुम्ही पेजलेस दस्तऐवजामध्ये असलात, तरीही प्रिंट करू शकता. मात्र, तुमचा दस्तऐवज हा पूर्वावलोकन विंडोमध्ये वेगळा दिसू शकतो:

  • पेजच्या रुंदीमध्ये बसण्यासाठी इमेज आपोआप अ‍ॅडजस्ट होतील.
  • रुंद सारण्या बसण्यासाठी पेज त्यांना दाबेल. 
  • तुमचा दस्तऐवज हा याआधी पेज फॉरमॅटमध्ये असल्यास आणि त्यामध्ये हेडर, फूटर, वॉटरमार्क किंवा फूटनोट यांचा समावेश असल्यास, हे घटक तुम्हाला तुमच्या पेजलेस दस्तऐवजामध्ये दिसत नसले, तरीही प्रिंट केले जातील.

प्रिंट केलेला दस्तऐवज कसा दिसेल हे तुम्हाला नियंत्रित करायचे असल्यास, पेज फॉरमॅटवर पुन्हा स्विच करणे हे करा.

स्प्रेडशीट प्रिंट करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Sheets मध्ये स्प्रेडशीट उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर प्रिंट करावर क्लिक करा.
  3. पर्यायी: तुमची प्रिंट सेटिंग्ज निवडा, जशी की समास किंवा पेज ओरिएंटेशन.
  4. पुढील वर क्लिक करा.
  5. उघडणाऱ्या विंडोमध्ये, आपली प्रिंट सेटिम्ग्ज निवडा.
  6. प्रिंट करा वर क्लिक करा.

Print or Change the Page Setup

नमुना स्प्रेडशीट मिळवण्यासाठी आणि व्हिडिओसह फॉलो करण्याकरिता, खाली “प्रत तयार करा” वर क्लिक करा.

प्रत तयार करा

प्रेझेंटेशन प्रिंट करणे

  1. आपल्या कॉम्प्यूटरवर, Google Slides मध्ये एक सादरीकरण उघडा.
  2. फाइल वर क्लिक करा.
    • बदल न करता प्रिंट करा: प्रिंट करा वर क्लिक करा.
    • ओरिएंटेशन ॲडजस्ट करा: प्रिंट सेटिंग्ज आणि पूर्वावलोकनक्लिक करा आणि त्यानंतरहँडआउटआणि त्यानंतरलॅंडस्केप वर क्लिक करा.
    • स्पीकर नोट वापरून प्रिंट करा: प्रिंट सेटिंग्ज आणि पूर्वावलोकन आणि त्यानंतर टूलबारमध्ये, नोटसह एक स्लाइड वर क्लिक करा.
  3. प्रिंट करा वर क्लिक करा.
  4. उघडणाऱ्या विंडोमध्ये, आपली प्रिंट सेटिम्ग्ज निवडा.
  5. प्रिंट करा क्लिक करा.

फायरपॉक्स किंवा सफारी मध्ये क्लिक करा

आपली फाईल पीडीएफ म्ह्णून प्रिंट करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, आपणास प्रिंट करायचे आहे ते दस्तावेज, सादरीकरण किंवा, स्प्रेडशीट, उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर प्रिंट करा वर क्लिक करा.
    • दस्तऐवज किंवा सादरीकरण: पीडीएफ फाइल आपोआप डाउनलोड होईल.
    • स्प्रेडशीट: उघडणाऱ्या विंंडो मध्ये तुमची प्रिंट सेटिंग्ज निवडा. आणि त्यानंतर पुढील वर क्लिक करा. एक पीडीएफ फाइल आपोआप डाउनलोड होईल.
  3. डाउनलोड पूर्ण होईल तेव्हा, फाइल उघडा.
  4. तुमच्या पीडीएफ व्ह्यूअरमध्ये, फाइल आणि त्यानंतर प्रिंट करा वर जा.
  5. उघडणाऱ्या विंडोमध्ये, आपली प्रिंट सेटिम्ग्ज निवडा.
  6. प्रिंट करा क्लिक करा.

आपली फाइल वेगळ्या फॉर्ममॅटध्ये प्रिंट करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला प्रिंट करायचा असलेला दस्तऐवज, प्रेझेंटेशन किंवा स्प्रेडशीट उघडा.
  2. फाइल आणि त्यानंतर डाउनलोड वर क्लिक करा.
  3. तुम्हाला हवा असलेला फाइल फॉरमॅट निवडा.
  4. आपल्या कॉंप्युटर वर डाऊनलोड केलेली फाईल पहा आणि ती उघडा.
  5. डाऊनलोड केलेली फाईल प्रिंट करा.
true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6125926804346776239
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false