Google Docs आणि Slides मध्ये लिहिण्यासंबंधित सूचना व्यवस्थापित करणे

ऑटोकरेक्ट हे Google Docs मध्ये कॅपिटलायझेशन आणि शब्दलेखनाच्या चुकांमध्ये आपोआप सुधारणा करू शकते. हे आपोआप लिंक, सूची आणि कोटदेखील डिटेक्ट करू शकते. तुम्ही ऑटोकरेक्ट सुरू किंवा बंद करू शकता, विशिष्ट पर्याय बंद करू शकता आणि सूचना सुरू अथवा बंद करू शकता.

ऑटोकरेक्ट हे पुढील भाषांमध्ये उपलब्ध आहे:

  • इंग्रजी
  • स्पॅनिश
  • फ्रेंच
  • पोर्तुगीज
  • जर्मन

ऑटोकरेक्ट बंद करा

  1. Google Docs किंवा Google Slides फाइल उघडा.
  2. टूल आणि त्यानंतर प्राधान्ये आणि त्यानंतर साधारण वर क्लिक करा.
  3. ऑटोमॅटिक कॅपिटलायझेशन, शब्दलेखनाच्या चुकांमध्ये सुधारणा किंवा लिंक डिटेक्शन यासारख्या विशिष्ट ऑटोकरेक्ट बंद करण्यासाठी कार्याच्या पुढील चौकटीतली खूण काढून टाका.
  4. ओके वर क्लिक करा.

ठरावीक ऑटोमॅटिक पर्याय बंद करा

  1. Google Docs किंवा Google Slides फाइल उघडा.
  2. टूल आणि त्यानंतर  प्राधान्ये आणि त्यानंतर पर्याय वर क्लिक करा.
    • ठरावीक ऑटोमॅटिक पर्याय बंद करण्यासाठी शब्दाच्या बाजूच्या चौकटीतली खूण काढून टाका.
    • ठरावीक ऑटोमॅटिक पर्याय बंद करण्यासाठी शब्दाच्या बाजूला काढून टाका remove वर क्लिक करा.
  3. ओके वर क्लिक करा.
एका शब्दाच्या शब्दलेखनामध्ये सुधारणा करा

एका विशिष्ट शब्दाच्या शब्दलेखनामध्ये कायम सुधारणा करण्यासाठी:

  1. शब्दावर राइट क्लिक करा.
  2. [शब्द] याला नेहमी दुरुस्त करा वर क्लिक करा.
ऑटोमॅटिक सुधारणा पहिल्यासारखी करा
  1. शब्दामध्ये सुधारणा केल्यानंतर, तुमचा कर्सर शब्दावर फिरवा.
  2. पहिल्यासारखे करा वर क्लिक करा किंवा त्या प्रकारची सुधारणा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी बंद करा.
स्पेलिंग सूचना सुरू किंवा बंद करा

चुकीच्या स्पेलिंगचे शब्द लाल रंगाने अधोरेखित आहेत. अधोरेखन बंद करण्यासाठी

  1. Google दस्तऐवजांमध्‍ये दस्तऐवज उघडा.
  2. टूल आणि त्यानंतरशब्दलेखन आणि त्यानंतर एरर अधोरेखित करा वर क्लिक करा.
  3. ते बंद असल्याचे दाखवण्यासाठी बरोबरची खूण अदृश्य होईल.

टीप: शब्दलेखनासंबंधित सूचनांच्या अस्तित्वात असलेल्या सर्व उदाहरणांकडे दुर्लक्ष करण्यासाठी, अधोरेखित केलेल्या शब्दावर राइट क्लिक करा  आणि त्यानंतर सर्वांकडे दुर्लक्ष करा वर क्लिक करा. 

शब्दलेखन सूचनांबद्दल
संभाव्य चुकीच्या शब्दलेखनाबद्दल तुम्हाला चेतावणी देण्यासाठी ज्या शब्दांचे शब्दलेखन ओळखता आलेले नाही ते लाल रंगात अधोरेखित केले जातात. तुम्ही शब्दावर क्लिक करता, तेव्हा तुम्हाला "शब्दलेखन" असे लेबल दिसेल. शब्दलेखनाची कोणतीही सूचना उपलब्ध नसल्यास, तुम्ही शब्द संपादित करणे, तुमच्या वैयक्तिक शब्दकोशात शब्द जोडणे किंवा सूचनेकडे दुर्लक्ष करणे निवडू शकता.
मशीन लर्निंगबद्दल

स्पेलिंग सूचना मशीन लर्निंग कडून समर्थित असतात. भाषेचे आकलन मॉडेल जगाबद्दल आपोआप जाणून घेण्यासाठी कोट्यवधी सामान्य वाक्प्रचार व वाक्ये वापरत आहेत, म्हणूनच ते मानवी आकलनात्मक पक्षपातीपणादेखील प्रतिबिंबित करू शकतात. याची जाणीव असणे ही एक चांगली सुरुवात आहे आणि ती कशी हाताळायची याबद्दल संवाद निरंतर सुरू आहे. Google प्रत्येकासाठी योग्य असतील अशी उत्पादने तयार करण्यास वचनबद्ध आहे आणि अनावश्यक पक्षपातीपणा आणि उपशोधन धोरणांवर सक्रियपणे संशोधन करत आहे.

संबंधित लेख

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11485737475207455260
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false