समस्येची तक्रार करणे किंवा Chrome ला फीडबॅक पाठवणे

तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्यांबद्दल आम्हाला फीडबॅक देऊन तुम्ही Google Chrome सुधारण्यात मदत करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी वर क्लिक करा.
  3. मदत आणि त्यानंतर समस्येची तक्रार करा वर क्लिक करा.
  4. तुम्ही अनुभवत असलेली समस्या पुन्हा तयार करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, पायऱ्यांच्या समावेशासह तपशील जोडा.
  5. तुमच्या तक्रारीमध्ये वेब अ‍ॅड्रेस, तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस किंवा स्क्रीनशॉट यांसारख्या अधिक माहितीचा समावेश करायचा आहे का, ते निवडा.
  6. तक्रार सबमिट करण्यासाठी, पाठवा वर क्लिक करा.

तुमच्या मदतीबद्दल आम्ही आभारी आहोत! आम्हाला कदाचित तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद पाठवणे जमणार नाही, पण आम्ही तुमची तक्रारी तपासू आणि तुम्ही Google Chrome मध्ये सुधारणा करण्यासाठी दिलेली माहिती वापरू.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
82967047468156482
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false