समस्येची तक्रार करणे किंवा Chrome ला फीडबॅक पाठवणे

तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्यांबद्दल आम्हाला फीडबॅक देऊन तुम्ही Google Chrome सुधारण्यात मदत करू शकता.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर समस्येची तक्रार करा चेतावणी वर टॅप करा.
  3. तुम्ही अनुभवत असलेली समस्या पुन्हा तयार करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, पायऱ्यांच्या समावेशासह तपशील जोडा.
  4. आम्हाला समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी, तुमच्या तक्रारीमध्ये सिस्टम लॉग, तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस किंवा स्क्रीनशॉट यांसारख्या अधिक माहितीचा समावेश करायचा आहे का, ते निवडा. 
  5. सर्वात वरती उजवीकडे, पाठवा Send वर टॅप करा. 

तुमच्या मदतीबद्दल आम्ही आभारी आहोत! आम्हाला कदाचित तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद पाठवणे जमणार नाही, पण आम्ही तुमची तक्रारी तपासू आणि तुम्ही Google Chrome मध्ये सुधारणा करण्यासाठी दिलेली माहिती वापरू.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14785792688848279508
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false