गडद मोड किंवा गडद थीममध्ये ब्राउझ करणे

When you browse in Dark mode or Dark theme in Chrome, your homepage, toolbar, settings, and some other pages will be dark. 

टीप: डेस्कटॉप आणि iOS वर या वैशिष्ट्याला "गडद मोड" म्हणतात आणि Android डिव्हाइसवर "गडद थीम" म्हणतात.

Chrome मधील गडद मोड व्यवस्थापित करणे

  1. नवीन टॅब पेजच्या तळाशी उजवीकडे, Chrome कस्टमाइझ करा  निवडा.
    • सर्वात वरती उजवीकडे, तुम्ही साइड पॅनल  आणि त्यानंतर  Chrome कस्टमाइझ करा देखील निवडू शकता. 
  2. “स्वरूप” या अंतर्गत, यापैकी एक निवडा:
    • फिकट : Chrome फिकट थीममध्ये असेल.
    • गडद : Chrome गडद थीममध्ये असेल..
    • डिव्हाइस : Chrome तुमच्या डिव्हाइसची थीम फॉलो करेल. 

तुमच्या डिव्हाइसवरील गडद मोड व्यवस्थापित करणे

टीप: तुम्ही गुप्त मोडमध्ये असल्यास, तुमचा ब्राउझर गडददेखील दिसू शकतो. खाजगीरीत्या ब्राउझ करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16752997937470280946
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false