पासवर्ड जनरेट करणे

तुमच्या ऑनलाइन खात्यांसाठी Chrome ला क्लिष्ट पासवर्ड तयार करून तो सेव्ह करू द्या.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले आहे याची खात्री करा.
  3. वेबसाइटवर जा आणि खात्यासाठी साइन अप करा.
  4. पासवर्ड टेक्स्ट बॉक्स आणि त्यानंतर क्लिष्ट पासवर्ड सुचवा वर क्लिक करा.
    • तुम्हाला हा पर्याय सापडत नसल्यास, पासवर्ड टेक्स्ट बॉक्सवर राइट-क्लिक करा, त्यानंतर पासवर्ड जनरेटर करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला पासवर्डचे पूर्वावलोकन दिसेल. कंफर्म करण्यासाठी, सुचवलेला पासवर्ड वापरा वर क्लिक करा.
  6. तुमच्या खात्यासाठी साइन अप करणे पूर्ण करा.
तुमचा जनरेट केलेला पासवर्ड हा तुमच्या Google खाते मध्ये आपोआप सेव्ह केला जातो.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4486588407224929153
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false