तुमच्या iPhone च्या डॉकवर Chrome जोडणे

तुमच्या iPhone किंवा iPad वर Chrome इंस्टॉल केल्यानंतर, ते तुमच्या डॉकवर जोडून आणखी सहजपणे शोधा आणि उघडा:

  1. डॉकवर अ‍ॅपला स्पर्श करून आणि धरून ठेवून जागा तयार करा.
  2. अ‍ॅपला वर ड्रॅग करा आणि तुमच्या होमस्क्रीनवर रिलीझ करा.
  3. Chrome अ‍ॅपला Chrome स्‍पर्श करा आणि धरून ठेवा.
  4. Chrome अ‍ॅपला खाली ड्रॅग करा आणि तुमच्या डॉकवर रिलीझ करा.
  5. होम बटण दाबा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8568612332925000069
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false