तुमच्या सर्व डिव्हाइसवर पासवर्ड वापरणे

तुम्ही पुढीलपैकी एखादी गोष्ट करता तेव्हा, तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड वापरून विविध डिव्हाइसवर अ‍ॅप्स आणि साइटमध्ये साइन इन करू शकता:

  • Android वर Chrome मध्ये सिंक सुरू करणे
  • तुमच्या कॉंप्युटरवर Chrome मध्ये साइन इन करणे

तुमच्या Google खाते वर पासवर्ड सेव्ह करणे

पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर सुरू असल्यास, तुम्ही Android किंवा Chrome वर साइट आणि अ‍ॅप्समध्ये साइन इन करता तेव्हा तुम्हाला तुमचा पासवर्ड सेव्ह करण्यास सुचवले जाईल.

साइट किंवा अ‍ॅपसाठी तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याकरिता, सेव्ह करा निवडा. तुमच्याकडे तुमच्या Android डिव्हाइसमध्ये साइन इन केलेली एकाहून अधिक Google खाती असल्यास, तुम्हाला पासवर्ड कुठे सेव्ह करायचा आहे ते खाते तुम्ही निवडू शकता.

तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड तुम्ही कधीही passwords.google.com येथे किंवा Chrome मध्ये व्यवस्थापित करू शकता.

पासवर्ड सेव्ह करण्याच्या ऑफर व्यवस्थापित करणे

तुम्ही Chrome ला साइटसाठी पासवर्ड लक्षात ठेवू देऊ शकता आणि तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेले पासवर्ड वापरून तुम्हाला आपोआप साइन इन करू देऊ शकता.

"पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर" बाय डीफॉल्ट सुरू असते आणि तुम्ही ती बंद किंवा परत सुरू करू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, उजवीकडे स्क्रोल करा.
  4. सुरक्षा वर टॅप करा.
  5. खाली "इतर साइटमध्ये साइन इन करणे" यावर स्क्रोल करा.
  6. पासवर्ड मॅनेजरआणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  7. पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर सुरू किंवा बंद करा.

विशिष्ट अ‍ॅप्ससाठी पासवर्ड सेव्ह करण्याच्या ऑफर व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केलेल्या विशिष्ट अ‍ॅप्ससाठी पासवर्ड कधीही सेव्ह न करणे निवडू शकता. तुम्हाला पासवर्ड सेव्ह करण्यास सुचवले गेल्यावर, कधीही नाही निवडा. तो पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर तुम्हाला पुन्हा दिसणार नाही.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, उजवीकडे स्क्रोल करा.
  4. सुरक्षा वर टॅप करा.
  5. खाली "इतर साइटमध्ये साइन इन करणे" यावर स्क्रोल करा.
  6. पासवर्ड मॅनेजरआणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  7. "नाकारलेल्या साइट आणि ॲप्स" यासाठी खाली स्क्रोल करा.
  8. येथून, तुम्ही हे करू शकता:
    • विशिष्ट अ‍ॅपसाठी पासवर्ड सेव्ह करण्याच्या ऑफर ब्लॉक करणे: जोडा Add user वर टॅप करा आणि तुम्हाला ब्लॉक करायचे असलेले अ‍ॅप निवडा.
    • विशिष्ट अ‍ॅपसाठी पासवर्ड सेव्ह करण्याच्या ऑफर अनब्लॉक करणे: तुम्हाला अनब्लॉक करायच्या असलेल्या अ‍ॅपच्या बाजूला, काढून टाका Remove वर टॅप करा.

ऑटो साइन-इन व्यवस्थापित करा

तुम्ही सेव्ह केलेली माहिती वापरून साइट आणि अ‍ॅप्समध्ये आपोआप साइन इन करू शकता. साइन इन करण्यापूर्वी तुम्हाला कंफर्मेशन द्यायचे असल्यास, तुम्ही ऑटो साइन-इन बंददेखील करू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर तुमचे Google खाते व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, उजवीकडे स्क्रोल करा.
  4. सुरक्षा वर टॅप करा.
  5. खाली "इतर साइटमध्ये साइन इन करणे" यावर स्क्रोल करा.
  6. पासवर्ड मॅनेजरआणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  7. ऑटो साइन-इन सुरू किंवा बंद करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9978388336146098398
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false