अतिथी म्हणून Chrome ब्राउझ करणे

महत्त्वाचे: तुमचा विश्वास असलेल्या लोकांच्या डिव्‍हाइसवरच संवेदनशील वेबसाइटमध्ये लॉग इन करा. मालकांना कदाचित तुमच्या डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल.

अतिथी मोडमध्ये तुम्ही इतर कोणत्याही Chrome प्रोफाइलची माहिती पाहू शकणार नाही किंवा त्यामध्ये बदल करू शकणार नाही. तुम्ही अतिथी मोडमधून बाहेर पडता, तेव्हा तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी कॉंप्युटरमधून हटवली जाते.

पुढील गोष्टींसाठी अतिथी मोड वापरा:

  • तुमचा कॉंप्युटर इतरांना वापरू देणे किंवा तुम्ही इतर व्यक्तीचा कॉंप्युटर वापरणे.
  • लायब्ररी किंवा कॅफे यांसारख्या ठिकाणी सार्वजनिक कॉंप्युटर वापरणे.

तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर खाजगीरीत्या ब्राउझ करायचे असल्यास, गुप्त मोड वापरा. तुम्हाला कोणताही ब्राउझिंग इतिहास सेव्ह न करता, तुमची माहिती आणि सेटिंग्ज दिसतील.

अतिथी मोड मोबाइल डिव्हाइसवर उपलब्ध नाही.

तुमच्या फोनवर खाजगीरीत्या ब्राउझ करण्यासाठी, गुप्त मोड वापरा. तुम्हाला कोणताही ब्राउझिंग इतिहास सेव्ह न करता, तुमची माहिती आणि सेटिंग्ज दिसतील.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13311966513896682035
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false