तुमची संरक्षित आशय सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

तुम्ही डाउनलोड किंवा स्ट्रीम करता ते संगीत अथवा चित्रपट कॉपीराइटने संरक्षित असू शकतात. तुम्ही संरक्षित आशयासह साइटवर जाता, तेव्हा Chrome हे संरक्षित आशय दाखवण्यापूर्वी तुमच्या डिव्हाइसची आशय सेटिंग्ज तपासू शकते.

Chrome बाय डीफॉल्ट संरक्षित आशय प्ले करेल.

तुम्हाला Chrome ने बाय डीफॉल्ट संरक्षित आशय प्ले करायला नको असल्यास, तुम्ही तुमची सेटिंग्ज बदलू शकता:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर संरक्षित आशय यावर टॅप करा.
  4. प्रथम विचारा किंवा ब्लॉक केलेला निवडा.

टीप: तुम्ही साइटला तुमचे डिव्हाइस ओळखण्याची अनुमती दिल्यास, तुम्ही तुमचा ब्राउझिंग डेटा साफ करणे हे करता, तेव्हा तुम्ही या साइटला दिलेली माहिती हटवू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16115484250668055155
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false