Chrome मधील ब्राउझिंग डेटा साफ करणे

तुम्ही तुमचा ब्राउझिंग इतिहास आणि इतर ब्राउझिंग डेटा हटवू शकता, जसे की सेव्ह केलेल्या फॉर्म एंट्री किंवा फक्त एका विशिष्ट तारखेचा डेटा हटवू शकता.

तुमच्या माहितीचे काय होते

हटवला जाऊ शकणारा डेटा

तुमच्या ऑनलाइन वर्तनाशी संबंधित खालील डेटा Chrome वरून हटवला जाऊ शकतो:

  • ब्राउझिंग इतिहास: यामध्ये इतिहास पेजवर आढळू शकतात असे तुम्ही भेट दिलेले वेब अ‍ॅड्रेस, नवीन टॅब पेजवरील त्यांचे शॉर्टकट आणि त्या वेबसाइटसाठी ॲड्रेस बार अंदाज यांचा समावेश आहे.
  • कुकी, साइट डेटा:
  • कॅशे केलेल्या इमेज आणि फाइल: तुमच्या पुढील भेटीदरम्यान पेज आणखी जलद उघडण्यात मदत व्हावी, यासाठी Chrome पेजचे भाग लक्षात ठेवते, जसे की मजकूर आणि इमेज.
  • सेव्ह केलेले पासवर्ड: तुम्ही सेव्ह केलेल्या पासवर्डचे रेकॉर्ड.
  • ऑटोफिल डेटा: तुमच्या सर्व ऑटोफिल एंट्री आणि तुम्ही वेब फॉर्मवर एंटर केलेल्या मजकुराचे रेकॉर्ड.
हटवला न जाणारा डेटा

तुमच्या ऑनलाइन वर्तनाशी संबंधित असलेल्या डेटाचे इतर प्रकार असतात. हे डेटाचे इतर प्रकार स्वतंत्रपणे हटवले जाऊ शकतात:

टीप: तुम्ही तुमच्या डिव्‍हाइसची विल्हेवाट लावण्यापूर्वी किंवा ते दुसऱ्याला देण्‍यापूर्वी, तुमचा ब्राउझिंग डेटा हटवण्याचे आणि Chrome मधून साइन आउट करण्याचे लक्षात ठेवा.

तुमचा Chrome ब्राउझिंग डेटा हटवणे

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये डेटाचा एखादा प्रकार सेव्ह केला असल्यास, तो तुमच्या iPhone किंवा iPad वरून कधीही हटवू शकता. तो तुमच्या Google खाते मधून काढून टाकला जाईल आणि तुम्ही साइन इन केलेल्या तुमच्या इतर डिव्हाइसवर उपलब्ध नसेल.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर ब्राउझिंग डेटा साफ करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या माहितीचे प्रकार निवडा.
  4. ब्राउझिंग डेटा साफ करा वर टॅप करा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, पूर्ण झाले वर टॅप करा.
स्वतंत्र आयटम हटवणे

तुमच्या ब्राउझिंग डेटाच्या संपूर्ण वर्गवार्‍या हटवण्याऐवजी, तुम्ही हटवण्यासाठी आयटम निवडू शकता:

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3191662122915360816
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false