Chrome मध्ये साइन इन करणे आणि सिंक करणे

तुमचे Google खाते वापरून तुम्ही Chrome मध्ये साइन इन करता, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमची माहिती मिळवू शकता आणि अतिरिक्त Chrome वैशिष्‍ट्ये वापरू शकता.

तुम्ही साइन इन करता, तेव्हा

Chrome मध्ये साइन इन करणे
Chrome मध्ये साइन इन करण्यासाठी, तुमच्याकडे Google खाते असणे आवश्यक आहे.
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्जसेटिंग्ज आणि त्यानंतर Chrome मध्ये साइन इन करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायचे असलेले खाते निवडा.
  4. म्हणून पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
Chrome मधून साइन आउट करणे
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. सर्वात वरती, तुमच्या खात्याच्या नावावर टॅप करा.
  4. साइन आउट करा वर टॅप करा.

सेव्ह केलेली माहिती तुमच्या Google खाते मधून हटवण्यासाठी:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. chrome.google.com/sync वर जा.
  3. डेटा साफ करा शोधा आणि त्यावर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7778860606040057557
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false