Chrome मध्ये वेबसाइटसाठी शॉर्टकट तयार करणे

Chrome मध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या वेबसाइटसाठी शॉर्टकट तयार करू शकता.

वेबसाइटसाठी शॉर्टकट तयार करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला ज्यासाठी शॉर्टकट तयार करायचा आहे त्या वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेव्ह करा आणि शेअर करा आणि त्यानंतर शॉर्टकट तयार करा निवडा.
  4. दिसणाऱ्या डायलॉगमधून:
    • नाव: शॉर्टकटसाठी डीफॉल्ट नाव निवडा किंवा त्याचे नाव बदला.
  5. तयार करा निवडा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16339796403767708345
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false