Chrome मधील पेज इनसाइट

पेज इनसाइट वापरून, तुम्ही पाहत असलेल्या पेजबद्दल किंवा शोधत असलेल्या उत्पादनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

पेज इनसाइट अ‍ॅक्सेस करणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google अ‍ॅप उघडा.
  2. वेब पेज उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पेज इनसाइट पहा वर टॅप करा.

पेज इनसाइट बंद करणे

पेज इनसाइट बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

सोयीकरिता टूल

तुम्ही ट्रेमधील आशयाबद्दल विशिष्ट माहिती शोधू शकता.

  • संबंधित इनसाइट: हे पेज वाचल्यानंतर, लोकदेखील पाहतात त्या संबंधित आशयाचा समावेश आहे. पुढील गोष्टींचादेखील समावेश असू शकतो:
    • संबंधित प्रश्न: तुम्ही पाहता त्या आशयाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे शोधा.
    • व्हिडिओ: वापरकर्ता ज्या वेब पेजवर आहे त्याच्याशी संबंधित व्हिडिओचे कॅरावसल.
    • दस्तऐवज: तुमचा प्रवास सुरू ठेवण्‍यात तुम्‍हाला मदत करण्‍यासाठी वर्तमान पेजशी संबंधित दस्तऐवज शिफारशी.
    • संबंधित क्वेरी: तुमच्या संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित शोध शोधा.
    • उल्लेख केलेली व्यक्ती/संस्था: पेजवर उल्लेख केलेल्या स्थानिक परिणामांची सूची आणि त्या घटकाच्या Google शोधांच्या लिंकचा समावेश करते.
  • पेजमधील ठिकाणे: इमेजचा स्क्रोल करण्यायोग्य संच, परीक्षणावर आधारित स्कोअर, एक लहान परीक्षण हायलाइट,पत्त्यासंबंधित माहिती आणि प्रत्येक ठिकाणासाठी प्रमुख कृती दाखवते.
  • पेजविषयी माहिती: स्रोताविषयीचे वेब परिणाम आणि Google द्वारे साइट प्रथम कधी अनुक्रमित केली गेली, यासारख्या पेजच्या स्रोताविषयी अंतर्गत आणि बाह्य माहितीच्या सूचीचा समावेश आहे. वेब पेजबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: काही पेज फक्त “पेजविषयी माहिती” दाखवतात. इतर विभाग, जसे की “या पेजमधील ठिकाणे” किंवा “संबंधित इनसाइट” कदाचित उपलब्ध नसतील.

तुमचा डेटा कसा वापरला जातो

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5233526407879325705
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false