स्थानांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Chrome अ‍ॅक्शन्स वापरणे

तुम्ही Chrome मध्ये शोधता, तेव्हा अशा झटपट कृती निवडू शकता, ज्या तुम्हाला परीक्षणे शोधण्यात, दिशानिर्देश मिळवण्यात किंवा व्यवसायाला कॉल करण्यात मदत करतात.

तुमच्या शोधांमध्ये Chrome अ‍ॅक्शन्स वापरणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारमध्ये, व्यवसायाचे किंवा स्थानाचे नाव एंटर करा.
  3. शोध बारच्या अंतर्गत ॲक्शन चिप दिसते, तेव्हा त्यावर टॅप करा.
    • परीक्षणे शोधण्यासाठी, परीक्षणे  वर टॅप करा.
    • दिशानिर्देश पाहण्यासाठी, दिशानिर्देश वर टॅप करा.
    • व्यवसायाचा नंबर पाहण्यासाठी किंवा त्यावर संपर्क साधण्यासाठी, कॉल करा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5099220202177720838
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false