तृतीय पक्ष साइन-इनबद्दल जाणून घ्या

तृतीय पक्ष साइन-इन हा फेडरेटेड साइन-इनचा प्रकार आहे, जो तुम्ही भेट देत असलेल्या प्रत्येक वेबसाइटसाठी युनिक लॉग इन क्रेडेंशियल तयार करण्याऐवजी, ओळखीशी संबंधित सेवा वापरून तुम्हाला लॉग इन करू देतो. तुम्ही तृतीय पक्ष साइन-इन प्रॉम्प्टना अनुमती दिल्यास, वेब ब्राउझ करत असताना, तुम्हाला ओळखीशी संबंधित सेवा वापरून साइन इन करायचे आहे का असे विचारणारे डायलॉग मिळू शकतात.

तुम्ही निवडलेली ओळखीशी संबंधित सेवा वापरून तुम्हाला Chrome सह वेबसाइटमध्ये साइन इन करता येते. ओळखीशी संबंधित सेवा ही तुमच्या परवानगीनुसार संपूर्ण वेबवर तुमची साइन-इन माहिती आणि ओळख स्टोअर करते व व्यवस्थापित करते.

तृतीय पक्ष साइन-इन प्रॉम्प्ट व्यवस्थापित करणे

तुमच्या तृतीय पक्ष साइन-इन प्रॉम्प्टसंबंधित प्राधान्यांची निवड करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. “आशय” या अंतर्गत, अतिरिक्त आशय सेटिंग्ज आणि त्यानंतर तृतीय पक्ष साइन-इन वर क्लिक करा.
  5. तुमच्या आवडीच्या सेटिंगची निवड करा:
    • साइट या ओळखीशी संबंधित सेवांचे साइन-इन प्रॉम्प्ट दाखवू शकतात
    • ओळखीशी संबंधित सेवांचे साइन-इन प्रॉम्प्ट ब्लॉक करा

टीप: तुम्ही हे वैशिष्ट्य ब्लॉक केल्यास, Chrome तुमच्या ओळखीशी संबंधित सेवेद्वारे साइन इन करण्यासाठी मूळ प्रॉम्प्ट दाखवणार नाही, पण तुम्ही भेट देत असलेली वेबसाइट किंवा तुमची ओळखीशी संबंधित सेवा ही अजूनही तुम्हाला त्यांसारखे प्रॉम्प्ट दाखवू शकते. तसेच, नेहमीची साइन-इन बटणे किंवा तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड या गोष्टींद्वारे तुम्ही अजूनही तुमची ओळखीशी संबंधित सेवा वापरून लॉग इन करू शकता.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
499183582467489472
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false