Chrome मधील गोपनीयता समजून घेणे

तुमचा डेटा बाय डीफॉल्ट सुरक्षित ठेवणे हे ध्येय Chrome डेव्हलप करण्यात आले आहे. तुमचा ब्राउझिंग अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी Chrome मध्ये तुमचा डेटा कधी आणि कसा वापरला जातो हे तुम्ही निवडू शकता.

गोपनीयतेविषयी जाणून घ्या

Chrome हे सुरक्षित डीफॉल्ट सेट करण्यासाठी प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही गोपनीयता किंवा सुरक्षा तज्ञ नसतानादेखील Chrome वापरून सुरक्षितपणे इंटरनेट ब्राउझ करू शकता. Chrome हे तुम्हाला पर्सनलायझेशन वैशिष्ट्ये, ती कशी सुरू करावीत आणि ती सुरू केल्यावर त्यांचा होणारा परिणाम समजून घेण्यात मदत करते.

तथापि, गोपनीयता ही वैयक्तिक निवड आहे आणि एकच गोष्ट सर्वांसाठी लागू होत नाही. म्हणूनच हा लेख गोपनीयतेसंबंधित सर्वात सामान्य वापरकर्ता अनुभव आणि तुमच्यासाठी उपलब्ध पर्यायांचे अवलोकन देऊ करतो.

याव्यतिरिक्त, Chrome पुढील गोष्टी कशी करते ते जाणून घ्या:

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4592685153006477691
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false