तुमचे स्थान शेअर करणे

साइटना तुमचे स्थान पाहण्याची अनुमती द्या आणि त्यावरून आणखी उपयुक्त माहिती मिळवा. उदाहरणार्थ, तुमचे स्थान शेअर करून, तुम्ही तुमच्या जवळपासचे खाद्यपदार्थ आणखी जलद शोधू शकता.

साइटला तुमचे स्थान जाणून घेऊ द्या

बाय डीफॉल्ट, साइटला तुमचे स्थान पाहायचे असल्यास, Chrome तुम्हाला विचारते. तुम्ही कुठे आहात ते साइटला जाणून घेऊ देण्यासाठी, अनुमती द्या निवडा. तुमचे स्थान शेअर करण्याआधी, साइटच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.

तुमच्या फोनवर तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन म्हणून तुम्ही Google वापरत असल्यास, Google वरील तुमच्या शोधांसाठी बाय डीफॉल्ट तुमचे स्थान वापरले जाते.

तुमची डीफॉल्ट स्थान सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, सेटिंग्ज ॲप उघडा.
  2. Chrome शोधा आणि त्यावर टॅप करा.
  3. स्थान वर टॅप करा.
  4. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.

Google ला असलेला तुमच्‍या स्थानाचा अ‍ॅक्सेस बदलणे

Google तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन असताना, अ‍ॅड्रेस बारमधील आणि Google वरील तुमच्या शोधांसाठी तुमचे स्थान वापरले जाते.

शोधांमध्ये तुमचे स्थान वापरणे थांबवण्यासाठी, तुमच्या स्थानावरील Chrome चा अ‍ॅक्सेस बंद करा:

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Settings ॲप उघडा.
  2. Chrome शोधा आणि त्यावर टॅप करा.
  3. स्थान आणि त्यानंतर कधीही नाही वर टॅप करा.

Chrome तुमचे स्थान कसे शेअर करते

तुम्ही Chrome ला तुमचे स्थान साइटसोबत शेअर करू दिल्यास, Chrome तुम्ही कुठे आहात याचा अंदाज घेण्यासाठी Google स्थान सेवा येथे माहिती पाठवते. त्यानंतर Chrome ती माहिती तुमचे स्थान हवे असलेल्या साइटसह शेअर करू शकते.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17609826851743152343
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false