अ‍ॅड्रेस बारचे स्थान हलवणे

तुमच्या iPhone वर अ‍ॅड्रेस बार कुठे दिसावा हे तुम्ही आता सहज अ‍ॅडजस्ट करू शकता.

तुमच्या अ‍ॅड्रेस बारचा लेआउट निवडणे

शोध सोयीस्कर बनवण्यासाठी, तुम्ही Chrome वापरून ब्राउझ करत असताना अ‍ॅड्रेस बारचे स्थान बदलू शकता.

  1. तुमच्या iPhone वर, Chrome Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर अ‍ॅड्रेस बार वर टॅप करा.
  3. वर किंवा खाली निवडा.

अ‍ॅड्रेस बार हलवण्यासाठी, तुम्ही तो टॅप करून धरूनदेखील ठेवू शकता.

  1. अ‍ॅड्रेस बारवर टॅप करून धरून ठेवा.
  2. अ‍ॅड्रेस बारला तळाशी हलवा किंवा अ‍ॅड्रेस बारला सर्वात वर हलवा निवडा.

टीप: तुम्ही फक्त पोर्ट्रेट मोडमध्ये तुमच्या अ‍ॅड्रेस बारचे स्थान कस्टमाइझ करू शकता. लँडस्केप मोडमध्ये, अ‍ॅड्रेस बार हा स्क्रीनच्या वर राहतो.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5880407569417385923
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false