Chrome मध्ये स्थानाशी संबंधित माहिती आणि दिशानिर्देश तपासणे

नेव्हिगेशन ॲपवर कॉपी आणि पेस्ट न करता Chrome मध्ये स्थानिक माहिती व दिशानिर्देश मिळविण्यासाठी, वेब पेजवरील पत्ता वापरा.

महत्त्वाचे: हे फक्त iOS डिव्हाइससाठी उपलब्ध आहे.

Chrome मध्ये Maps वापरणे

नेव्हिगेशन अ‍ॅप न वापरता, Chrome मध्ये ठिकाण किंवा स्थान शोधा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. वेब पेजवर, तुम्हाला तपासायचा असलेला ॲड्रेस स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. Chrome वर Google Maps सह पहा वर टॅप करा.
  4. मार्गाशी संबंधित, दिशानिर्देश मिळवा वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8520387561769662705
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false