डेस्कटॉप मोड सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर डेस्कटॉप मोड अथवा मोबाइल मोडला डीफॉल्ट सेटिंग करू शकता. तुम्ही विशिष्ट साइटसाठी ही सेटिंग्ज कस्टमाइझदेखील करू शकता.

तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील डीफॉल्ट सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “प्रगत” या अंतर्गत, साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर डेस्कटॉप साइट निवडा.
  4. डेस्कटॉप साइट सुरू करा.

विशिष्ट साइटसाठी तुमची डीफॉल्ट नसलेली सेटिंग्ज कस्टमाइझ करण्याकरिता:

  1. Chrome अ‍ॅपमध्ये, सेटिंग्ज सेटिंग्ज उघडा.
  2. “प्रगत” या अंतर्गत, साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर डेस्कटॉप साइट आणि त्यानंतर  + साइटसंबंधित एक्सेप्शन जोडा निवडा.
  3. साइटची URL एंटर करा.

टीप: तुम्ही आणखी आणखी आणि त्यानंतर डेस्कटॉप साइट निवडल्यावर एक्सेप्शन सूचीमध्येदेखील साइट जोडू शकता.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2535805508497354703
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false