Chrome स्पेल चेक सुरू आणि बंद करणे

स्पेल चेक हे तुमच्या डिव्हाइसवर शुद्धलेखनाचे पुनरावलोकन करण्यात आणि ते दुरुस्त करण्यात तुम्हाला मदत करते. तुम्ही वेबवर इनपुट फील्डमध्ये मजकूर एंटर करता, तेव्हा तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर शुद्धलेखनाच्या चुका पाहू शकता.
स्पेल चेक हे सुरू केले असताना तुम्ही “मूलभूत” आणि “वर्धित केलेले” यांपैकी एक स्पेल चेक निवडू शकता.
मूलभूत स्पेल चेक
  • Chrome किंवा तुमची ऑपरेटिंग सिस्टीम स्पेल चेक पुरवते.
  • हे तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये एंटर केलेला मजकूर Google ला पाठवत नाही.
वर्धित केलेले स्पेल चेक
  • हे स्पेल चेक Google Search मध्ये वापरले जाते.
  • हे तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये एंटर केलेला मजकूर सुधारित शुद्धलेखनाशी संबंधित सूचनांसाठी Google ला पाठवते.
  • काही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, तुम्ही स्पेल चेक डिक्शनरीमध्ये कस्टम शब्द अपडेट करू शकता.

Chrome स्पेल चेक सुरू आणि बंद करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर भाषा वर क्लिक करा.
  3. स्पेल चेक अंतर्गत, तुम्ही वेब पेजवर मजकूर टाइप करता, तेव्हा शब्दलेखनाच्या चुका तपासा हे सुरू किंवा बंद करा.
टीप: तुमच्या डिव्हाइसचा स्पेल चेक पुरवठादार हा तुमच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असतो. तुमच्या डिव्हाइसची ऑपरेटिंग सिस्टीम खालीलपैकी असल्यास, तुम्ही तुमचा स्पेल चेक पुरवठादार खाली शोधू शकता:
  • Windows 8 आणि त्याहून नवीन: Windows
  • Windows 7 आणि त्याहून जुनी : Chrome
  • Mac: macOS
  • Linux: Chrome
  • Chrome OS: Chrome
  • Android: Android चे कीबोर्ड अ‍ॅप
  • iPhone आणि iPad: iOS
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3892304489220009368
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false